• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

करमाळा पोलीस स्टेशनमध्ये ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ संपन्न; अधिकारी-अंमलदारांची शपथ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
करमाळा पोलीस स्टेशनमध्ये ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ संपन्न; अधिकारी-अंमलदारांची शपथ
0
SHARES
50
VIEWS
Ad 1

करमाळा : प्रतिनिधी

देशाची शांतता, सुव्यवस्था आणि अखंडता राखण्यासाठी दहशतवाद व हिंसाचाराचा बिमोड करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, या उद्देशाने करमाळा पोलीस स्टेशनमध्ये ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा करण्यात आला.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक (PI) रणजीत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पोपट टिळेकर यांनी शपथ वाचन करून दिले.

कार्यक्रमात सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी दहशतवाद व हिंसाचाराविरुद्ध सामूहिक शपथ घेत देशाची एकता, अखंडता आणि मानवतेचे रक्षण करण्याचा संकल्प केला.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी सांगितले की, “समाजात शांतता व सलोखा टिकवून ठेवणे हे पोलीस दलाचे प्राथमिक कर्तव्य असून, कोणत्याही प्रकारच्या हिंसक प्रवृत्तीला थारा दिला जाणार नाही.”

या कार्यक्रमातून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल सदैव तत्पर असल्याचा संदेश देण्यात आला.

Previous Post

मुलांना डॉक्टर घडविणाऱ्या आदर्श माता गंगाबाई पवार यांचा ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे गौरव

Next Post

जळगाव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; ५ जूनपर्यंत माहिती सादर करण्याचे आवाहन

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
10
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
46
Next Post

जळगाव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; ५ जूनपर्यंत माहिती सादर करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In