• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जळगाव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; ५ जूनपर्यंत माहिती सादर करण्याचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्हा चर्मकार समाज तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दहावी, बारावी आणि विविध पदवी अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांकडून माहिती मागविण्यात आली आहे.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

दहावीमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे तसेच बारावीमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी यांना या सत्कारासाठी पात्र ठरणार आहेत. याशिवाय विविध पदवी अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनीही आपली माहिती सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी आपले मार्कशीट व आवश्यक माहिती संबंधित तालुका प्रतिनिधींकडे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवावी. मार्कशीट सादर करण्याची अंतिम मुदत ५ जून २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.

रावेर तालुक्यासाठी संदीप सूर्यवंशी व विनायक सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जळगाव, भुसावळ, फैजपूर, बोदवड, मुक्ताईनगर, पारोळा, जामनेर, यावल, चोपडा, एरंडोल आदी तालुक्यांसाठी विविध प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत.

मार्कशीट पाठवायची मुदत 5 जून पर्यंत आहे.*

रावेर तालुका
श्री संदीप सूर्यवंशी रावेर.
9518987464
श्री विनायक सूर्यवंशी रावेर.
86055 38450

जळगाव तालुका
श्री यशवंत ठोसरे जळगांव – 9423487552
श्री पी. आर. आंबेडकर जळगाव
9822406581
श्री राजेंद्र बाविस्कर भुसावळ
9145265596
श्री कैलास वाघ जळगाव –
9421636432
श्री संजय भटकर भुसावळ
9923005276
श्री प्रकाश रोझतकर जळगाव
9422782805
प्रा. सौं स्मिता जयकर जळगाव
9834363738
डॉ सुनील सूर्यवंशी जळगाव –
9822961026
प्रा. श्री. विजय पवार जळगाव –
8329144588
श्री खंडू पवार जळगाव
9850222667
श्री सोपान भवरे
90754 17032
सौं उज्वल्ला वाडेकर जळगाव
9545208935
प्रा.श्री विठ्ठल सावकारे जळगांव –
9420787409
प्रा.श्री संजय बाविस्कर जळगाव –
9422296970
श्री प्रदीप शेकोकारे जळगांव –
9423581021
प्रा.श्री संजय सूर्यवंशी जळगाव
9420557900
श्री संजय वानखेडे जळगाव
7588687955
सौं ज्योती निंभोरे जळगाव –
9421004689
सौं सुरेखा तायडे जळगाव –
9423185997
श्री गणेश सूर्यवंशी जळगाव
9764586454
श्री युवराज घोलाणे जळगाव
9029869995
श्री गजानन दांडगे जळगाव
8888993733
श्री सुरेश वाघमारे फैजपूर
7798077747
श्री सुरेश घुले बोदवड
9403481759
श्री संजय निंभोरे मुक्ताईनगर
9665446820
श्री गणेश दांडगे पारोळा
9960953230
श्री गणेश राऊत जामनेर 9604898527
श्री स्वप्नील ठोसर जामनेर
9420942078
श्री संतोष चंदनकर यावल 9421567957
श्री शांताराम गव्हाळे चोपडा
9403568929
प्रा. ऐ. टी. चिमकर एरंडोल- 9421613305

सदर कार्यक्रमाबाबत पुढील माहिती संबंधित विद्यार्थ्यांना संपर्क करून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हा उपक्रम गुरु रविदास क्लब जळगाव आणि चर्मकार समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.

Previous Post

करमाळा पोलीस स्टेशनमध्ये ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ संपन्न; अधिकारी-अंमलदारांची शपथ

Next Post

केळी विक्रेतांना मोकळीक तर भाजीपाला विक्रेत्या वर बसून कारवाईचा बडगा हा कसला न्याय?

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
10
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
46
Next Post
केळी विक्रेतांना मोकळीक तर भाजीपाला विक्रेत्या वर बसून कारवाईचा बडगा हा कसला न्याय?

केळी विक्रेतांना मोकळीक तर भाजीपाला विक्रेत्या वर बसून कारवाईचा बडगा हा कसला न्याय?

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In