• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

केळी विक्रेतांना मोकळीक तर भाजीपाला विक्रेत्या वर बसून कारवाईचा बडगा हा कसला न्याय?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
केळी विक्रेतांना मोकळीक तर भाजीपाला विक्रेत्या वर बसून कारवाईचा बडगा हा कसला न्याय?
0
SHARES
46
VIEWS
Ad 1

केळाच्या गाड्याडून टोपल्या वाल्यांवर अन्याय?

बीड नगरपरिषद व वाहतूक शाखेच्या माध्यमातून बीड शहरामध्ये पाठीमागील काही दिवसांपासून अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे या सुरू असलेल्या मोहिमेचे स्वागतच आहे कारण या मोहिमेमधून बीड शहर व शहरातील नागरिक वाहतूक कोंडी पासून मोकळा श्वास घेणार आहेत तर किरकोळ अपघाताची प्रकरणे देखील या कारवाईमुळे संपुष्टात येणारे असून या अतिक्रमणाच्या कारवाईमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

RelatedPosts

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

याच कारवाईच्या पार्श्वभूमीवर मात्र बीड नगर परिषदेकडून दुटप्पी भूमिका घेतली जाऊ लागली आहे हे आता लपून राहिलेले नाही कारण भाजी मंडई परिसरामध्ये बीड शहराच्या परिसराला लागून असलेल्या खेडेगावातील भाजीपाला विक्रेते शेतीमध्ये पिकवलेला भाजीपाला विक्रीसाठी सदरील परिसरामध्ये बसत आलेले आहेत परंतु काल बीड नगर परिषदेने केलेली अतिक्रमणाची कारवाई ही कुठल्यातरी मत्सरातून केलेली पाहायला मिळाली कारण त्याच परिसरामध्ये अगदी रस्त्यावर केळीची व फळाची गाडे थाटून बसलेल्या विक्रेत्यांवर मात्र बीड नगरपरिषद कोठेतरी बोटचेपीची कारवाई करताना आढळून आली.

स्वर्गीय अजित दादा पवार यांचा वैचारिक वसा व वारसा चालवताना विजय राजे पंडित यांची टीम काल फेल ठरताना आढळून आली असे बोलले तरी वावगे ठरणार नाही कारण एकाच कारवाईमध्ये एका विशिष्ट गटाला वेगळी वागणूक तर दुसऱ्या गटाला वेगळी वागणूक असा प्रकार काल या अतिक्रमणाच्या कारवाईतून पुढे आला व या दुटप्पी भूमिकेच्या कारवाईचा काल लोकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला तर राजे तुमच्या प्रशासकीय राज्यामध्ये हा काय नंगानाच असा देखील सवाल सदरील भाजीपाला विक्रेत्यांकडून व ग्राहकांकडून करण्यात आला.

अतिक्रमानाची कारवाई करायचीच होती तर त्यांनी समांतर बाजूने करणे अपेक्षित होते परंतु असे न होता आपला तो बाबू आणि दुसऱ्याच ते कार्ट असा कारवाईचा प्रकार काल बीड नगर परिषदेने केला व या कारवाईच्या नावाखाली कुठला हेतू त्यांनी साध्य केला हे त्यांनाच ठाऊक असून फळ विक्रेत्यांचा मताकडे पाहून कारवाईची काठी उगरली गेली नाही?का असा देखील सवाल कालच्या अतिक्रमणाच्या कारवाईनंतर समोर येणार आहे तर बीड शहरामध्ये सत्तेत विराजमान असलेल्या अनेक राज्यकर्तेचे अनाधिकृत बांधकामे आहेत तेथे कारवाई करत बीड नगरपरिषद पुरुषार्थ सिद्ध करणार का? असा देखील संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे.

Previous Post

जळगाव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; ५ जूनपर्यंत माहिती सादर करण्याचे आवाहन

Next Post

उल्हासनगरात भररस्त्यात अंदाधुंद गोळीबार; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, काका गंभीर

Related Posts

ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
19
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
91
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला
ताज्या घडामोडी

कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

October 5, 2026
0
Next Post

उल्हासनगरात भररस्त्यात अंदाधुंद गोळीबार; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, काका गंभीर

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In