• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

युवा शक्तीचा अपमान करणाऱ्या संजय राऊतांविरोधात अकलूजमध्ये युवासेनेचे तीव्र आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

सोलापूर | प्रतिनिधी :

भारतातील युवा वर्गाबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य करणारे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अकलूज येथील कर्मवीर चौकात युवासेनेच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. विधानसभा संपर्कप्रमुख विजय भाऊ कोकणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

“आजचा युवा हा मंदबुद्धी व भरकटलेला आहे,” या वक्तव्यावरून संतप्त झालेल्या युवासैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान युवकांच्या योगदानाची आठवण करून देत विविध मान्यवरांनी भाष्य केले.

यावेळी विजय भाऊ कोकणे म्हणाले की, “देशाचा युवा हा राष्ट्रभक्त, संघर्षशील आणि कर्तृत्ववान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी तरुण वयात स्वराज्य निर्माण केले. शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनीही देशासाठी बलिदान दिले. आज सीमेवर देशरक्षण करणारा जवान देखील युवकच आहे. अशा युवकांचा अपमान करणे अत्यंत निषेधार्ह आहे.”

आंदोलनाचा शेवट संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारून तसेच पोस्टर जाळून करण्यात आला.

या आंदोलनात जेष्ठ समाजसेवक केशव मामा लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते आकाश होनमाने, भारत जगताप, राहुल भोसले, अक्षय कदम, आदित्य नीचळ, कृष्णा नीचळ, शंभू गिरी, जय नीचळ, स्वप्नील नीचळ, प्रेम बंडगर, सिद्धार्थ रणपिसे, अण्णा नीचळ, अनिकेत नीचळ, सिद्धार्थ गवळी, फरदीन शेख, आर्यन काकडे, प्रशांत गाडे, भैया गाडे, राहुल गवळी, सौरभ लोंढे, प्रेम ससाने, प्रवीण नीचळ, समीर लोखंडे, जय वाघे, पृथ्वीराज मस्के, ओंकार माने, सिद्धांत गवळी, समाधान गवळी, राज काकडे, रितेश गायकवाड, आर्यन गोरे आदींसह मोठ्या संख्येने युवासैनिक उपस्थित होते.

Previous Post

हरकूळ विभागप्रमुखपदी ओमप्रकाश ताम्हाणेकर यांची निवड

Next Post

दिवा शहराला मिळाला स्वतंत्र नवीन पिनकोड; विजय भोईर यांच्या पाठपुराव्याला यश

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
194
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
8
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
44
Next Post
दिवा शहराला मिळाला स्वतंत्र नवीन पिनकोड; विजय भोईर यांच्या पाठपुराव्याला यश

दिवा शहराला मिळाला स्वतंत्र नवीन पिनकोड; विजय भोईर यांच्या पाठपुराव्याला यश

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In