• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बियाणे व खतांवर अनुदान द्यावे; हरिआण्णा जाधव यांची शासनाकडे मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
बियाणे व खतांवर अनुदान द्यावे; हरिआण्णा जाधव यांची शासनाकडे मागणी
0
SHARES
84
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी : बागलाण

राज्यातील शेतकरी सध्या वाढती महागाई, पावसाची अनिश्चितता आणि मागील हंगामातील आर्थिक फटक्यामुळे मोठ्या संकटात सापडला असून खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे, खते आणि शेती औषधांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर हरिआण्णा जाधव यांनी शासनाकडे बियाणे व खतांवर तातडीने अनुदान देण्याची मागणी केली आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

मागील काही महिन्यांत कांदा, सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांना अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळे उत्पादनात घट झाली होती. त्यातच उत्पादित मालाला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

सध्या बाजारात बियाणे आणि खतांच्या दरात मोठी वाढ झाली असून काही भागात व्यापाऱ्यांकडून रोख रकमेची मागणी केली जात असल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती हरिआण्णा जाधव यांनी शासनाने तातडीने बियाणे आणि खतांवर अनुदान जाहीर करावे, पीककर्ज वितरण प्रक्रिया सुलभ करावी तसेच दुष्काळग्रस्त भागांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.

शेतकरी संघटनांकडूनही सरकारने तातडीने हस्तक्षेप करून खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Ad 1
Tags: Chetan Bagul
Previous Post

साईनाथ महाराजांनी घेतलेला वसा जगाला प्रेरणा देईल : महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर

Next Post

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस गैरव्यवस्थेविरोधात प्रवीण गणाचारी यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशीही सुरू

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस गैरव्यवस्थेविरोधात प्रवीण गणाचारी यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशीही सुरू

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस गैरव्यवस्थेविरोधात प्रवीण गणाचारी यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशीही सुरू

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In