• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राजेंद्र केदार यांची रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समिती सदस्यपदी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
राजेंद्र केदार यांची रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समिती सदस्यपदी निवड
0
SHARES
133
VIEWS
Ad 1
Ad 1

माळशिरस प्रतिनिधी, फळवणी

राजेंद्र भागवत केदार यांची रयत शिक्षण संस्था यांच्या समन्वय समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. ते सध्या यशवंतराव चव्हाण विद्यालय शाखेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक आणि विकासात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन संस्थेकडून ही निवड करण्यात आली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

राजेंद्र केदार यांनी विद्यालयाच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या पुढाकारातून शाळेच्या इमारतीचे रंगकाम, सीसीटीव्ही कॅमेरे, इंटरॲक्टिव्ह पॅनल, दोन मजली स्वच्छतागृह बांधकाम तसेच विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम सातत्याने राबवले असून सोलापूर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये जाऊन गुणवत्ता वाढीसाठीही त्यांनी विशेष योगदान दिले आहे.

गतवर्षी त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना “रयत निष्ठावान सेवक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता समन्वय समिती सदस्यपदी निवड झाल्याने विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

या निवडीबद्दल संस्थेचे सचिव विकास देशमुख, माजी सदस्य दत्तात्रेय एकनाथ आवताडे, स्कूल कमिटी सदस्य ज्योतीराम आवताडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन पाटील, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष राहुल आवताडे तसेच फळवणी पंचक्रोशीतील नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Ad 1
Previous Post

सोनके येथे नऊ किलो चांदीच्या नागदेवता व पलंग अर्पण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

कोसंबी येथील गॅस सिलिंडर स्फोटग्रस्त तीन कुटुंबांना आमदार विजय वडेट्टीवार यांची आर्थिक मदत

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
कोसंबी येथील गॅस सिलिंडर स्फोटग्रस्त तीन कुटुंबांना आमदार विजय वडेट्टीवार यांची आर्थिक मदत

कोसंबी येथील गॅस सिलिंडर स्फोटग्रस्त तीन कुटुंबांना आमदार विजय वडेट्टीवार यांची आर्थिक मदत

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In