• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विविध गावांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची मागणी.

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
विविध गावांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची मागणी.
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.२७(का.प्र.)
नंदुरबार जिल्ह्यात सध्या कडक उन्हाळा व वाढत्या तापमानामुळे पिकांची नासाडी होत असून, त्यातच महावितरणच्या विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे शेतकरी कमालीचा त्रस्त झाला आहे. मामाचे मोहिदा येथील शेतकऱ्यांनी ४८ तासांत अवघा ४ तास वीज पुरवठा मिळत असल्याने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत निवेदन दिले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

याबाबत अधिक वृत्त असे,दिवसा थ्री-फेज वीज पुरवठा करण्याचे आश्वासन महावितरणने दिले होते, मात्र सध्या जिल्ह्यात ८ ते १० तास मिळणाऱ्या विजेमध्येही वारंवार ट्रिपिंग होत असल्याने शेतकऱ्यांच्या मोटारी जळत आहेत. यामुळे पिकांचे व शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीतर्फे उत्तर महाराष्ट्र विभागीय संयोजक विजय चौधरी, प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ,

जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील व सर्व तालुका अध्यक्षांच्या माध्यमातून महावितरण आणि प्रशासनाकडे तातडीने सौर ऊर्जा प्रकल्प (सोलर प्लांट) उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.जिल्ह्यातील शेल्टी, नांदरखेडा, पळसवाडा, वरूळ, कानडी, बिलाडी, बामखेडा, ससदा, सावलदा, अनरद, पुसनद, मामाचे मोहिदा, सोनवद, कौठळ, कळंबू, काहतूळ, कुकावल आणि कोठली या परिसरातील पडीत जमीन, गावठाण व वनीकरण विभागाची जागा यासाठी तातडीने उपयोगात आणण्यात यावी. या जागांवर तातडीने सौर ऊर्जा प्रकल्पांचे प्रस्ताव मंजूर करून ते कार्यान्वित करावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना हक्काची वीज मिळेल आणि अन्नदात्याचे होणारे नुकसान थांबेल, अशी आग्रही मागणी किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहिती किसान मोर्चाचे विनोद पाटील यांनी दिली.

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

जडगाव येथे ईद-उल-अजहाची नमाज शांततेत व उत्साहात संपन्न

Next Post

शहादा शहरात वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांसमोर नियमांची पायमल्ली, खाकीचा वचक संपला?

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
शहादा शहरात वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांसमोर नियमांची पायमल्ली, खाकीचा वचक संपला?

शहादा शहरात वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांसमोर नियमांची पायमल्ली, खाकीचा वचक संपला?

ताज्या बातम्या

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In