• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सामाजिक व्यक्तीमत्वाचे धनी प्रशिक्षक चंद्रशेखर अरगुलेवार !

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
सामाजिक व्यक्तीमत्वाचे धनी प्रशिक्षक चंद्रशेखर अरगुलेवार !
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1
           कामठी (नागपुर) स्थित रहिवासी चंद्रशेखर अरगुलेवार हे

(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सन 1993 मध्ये रूजू झाले. समाज सेवेची आवड असल्याने त्यांना त्यांचे मन स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी CISF अंतर्गत राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडीसा
आणि मुंबई येथे आपली सेवा दिलेली आहे. मार्च 2017 मध्ये त्यांनी स्वैच्छिक सेवा निवृत्ती घेवून स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. त्यांच्या या सामाजिक कार्याला पत्नी, मुलगा आणि मुलगी यांची समर्थ साथ लाभते आहे.
याच कारणाने ते या सामाजिक कार्यात तग धरुन आहेत. कुठलेही सामाजिक कार्य करणे हे आजच्या परिस्थितीत सोपे काम राहिलेले नाही. ते ही स्वतःच्या योगदानाच्या भरवश्यावर !
सन 2017 मध्ये त्यांनी
‘ तेजस बहुउद्देशीय संस्था ‘ ची स्थापना करून तरूणांना निःशुल्क सैनिकी व पोलिस प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत अनेक तरूणांना रोजगार प्राप्त करून दिला आहे. या सोबतच त्यांनी मागील सहा वर्षांपासून सर्व धर्मीय वर-वधू सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला आहे. त्यांचे वरती संत गाडगेबाबा महाराजांचा प्रभाव पडला आहे. त्यांच्या सामाजिक कार्यात याचा प्रभाव दिसून येतो आहे. ही कौतुकास्पद बाब ठरते आहे.‌ ‘ आधी केले, मग सांगितले ‘ असा त्यांचा स्वभाव आहे.
त्यांच्या अथक परिश्रमाने शास्त्री चौक, कामठी येथे ‘ तेजस बहुउद्देशीय संस्थेचे ‘ उदघाटन मा. महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते दिनांक 31 मे 2026 ला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. या प्रसंगी माजी आमदार आशिष जैस्वाल, आशिष देशमुख आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील लोकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार यांनी केलेले आहे.
सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गड्डमवार, चंद्रपूर यांनी नुकतीच त्यांचे घरी सदिच्छा भेट दिली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

Previous Post

आष्टी तालुक्यात ३५० बोगस रस्ते कामांचे मस्टर काढण्याचा सपाटा

Next Post

खवय्यांची पहिली पसंती ठरलेले हॉटेल बुद्रे

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
खवय्यांची पहिली पसंती ठरलेले हॉटेल बुद्रे

खवय्यांची पहिली पसंती ठरलेले हॉटेल बुद्रे

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In