• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निलेश कापकर यांच्याकडून मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा; भीषण पाणीटंचाईत नागरिकांना मोठा दिलासा

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
निलेश कापकर यांच्याकडून मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा; भीषण पाणीटंचाईत नागरिकांना मोठा दिलासा
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

प्रदीप ताजने
पातुर ग्रामीण प्रतिनिधी

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

आलेगाव:
येथील परिसरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या वतीने नागरिकांसाठी मोफत टँकरद्वारे पाणी वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. “सेवा हीच आमची ओळख” आणि “कामं बोलतंय कामं” या ब्रीदवाक्याला जागत कापकर यांनी हा कौतुकास्पद उपक्रम सुरू केला असून, यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या आलेगाव परिसरात पाण्याची अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाण्यासाठी स्थानिक महिलांना रात्री उशिरापर्यंत भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र होते. नागरिकांची हीच अडचण आणि विनंती लक्षात घेऊन निलेश कापकर यांनी सामाजिक बांधिलकीतून हा निर्णय घेतला. सद्यस्थितीत रात्री १२ वाजता सुद्धा पाण्याअभावी त्रस्त असलेल्या नागरिकांच्या दारापर्यंत टँकरद्वारे मोफत पाणी पुरवले जात आहे. नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे आज रात्रभर हे पाणी वाटप सुरूच राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यकर्ते किरकोळ जखमी

हा पाणी पुरवठा सुरू असताना एक दुर्घटना टळली. टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी गेले असताना समाधान काका गवळी यांचा शेत परिसरात अचानक पाय घसरला आणि ते टँकरवरून खाली पडले. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि उत्तम असल्याची माहिती समोर आली आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नितीन ढोणे, नाजीम भाई, सखाराम लहामगे, शेपी भाई, शंकर लहामगे, सागर चांगले, केशव लहामगे यांसह परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निलेश कापकर यांच्या या संकटसमयी धावून येण्याच्या वृत्ती बद्दल संपूर्ण आलेगाव परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

Tags: Pradip Tajne
Previous Post

सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या ठिय्या आंदोलनाला यश; सावरगाव, पाडशिंगी येथील विजेचा आणि बससेवेचा प्रश्न सुटणार

Next Post

ब्रम्हगाव येथे हनुमान मंदिरातील मूर्तीची विटंबना; कारवाईची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
12
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
88
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
10
Next Post
ब्रम्हगाव येथे हनुमान मंदिरातील मूर्तीची विटंबना; कारवाईची मागणी

ब्रम्हगाव येथे हनुमान मंदिरातील मूर्तीची विटंबना; कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

August 28, 2026

जळकोट ते केतकी संगमेश्वर पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 28, 2026

लासलगाव येथुन दिल्लीत 840 टन कांदा जाणार होता मात्र शेतकरी व गणेश निबांळकर यांनी रेल्वे रुळावर आदोंलण केलेया मागचे कारण ?

August 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In