• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महागाईविरोधात अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे धरणे आंदोलन

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
महागाईविरोधात अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे धरणे आंदोलन
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

अंबरनाथ, दि. २९ मे २०२६ : वाढत्या महागाईच्या निषेधार्थ आज शुक्रवारी अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष चेतन सिंह पवार यांच्यासह अंबरनाथ शहर कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RelatedPosts

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.

कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…

सामान्य नागरिक महागाईमुळे होरपळून निघत असून, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

तहसील कार्यालय तसेच रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात हे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर गॅस सिलेंडरला हार घालून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या महागाईविरोधी धोरणांवर आंदोलनकर्त्यांनी जोरदार टीका केली.

महागाई नियंत्रणात आणून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Tags: balasahebh Shinde
Previous Post

उपकोषागर अधिकारी लक्ष्मण जाधव यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात

Next Post

पावसाळ्यापूर्वी अंबरनाथमध्ये नालेसफाईला वेग

Related Posts

ताज्या घडामोडी

May 29, 2026
0
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.

May 29, 2026
0
कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…
ताज्या घडामोडी

कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…

May 29, 2026
14
वालूज परिसरात ईद-उल-अजहा उत्साह, भक्ती आणि भाईचाऱ्याच्या वातावरणात साजरी
ताज्या घडामोडी

वालूज परिसरात ईद-उल-अजहा उत्साह, भक्ती आणि भाईचाऱ्याच्या वातावरणात साजरी

May 29, 2026
2
ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण कदम यांचे निधन
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण कदम यांचे निधन

May 29, 2026
5
अवैध दारू विक्रेत्यांविरोधात रणरागिणींचा एल्गार
ताज्या घडामोडी

अवैध दारू विक्रेत्यांविरोधात रणरागिणींचा एल्गार

May 29, 2026
6
Next Post
पावसाळ्यापूर्वी अंबरनाथमध्ये नालेसफाईला वेग

पावसाळ्यापूर्वी अंबरनाथमध्ये नालेसफाईला वेग

ताज्या बातम्या

May 29, 2026
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.

May 29, 2026
कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…

कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…

May 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In