• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिंती गावच्या शेतकऱ्यांचा अभिमान; प्रकाशराव रणवरे यांना सोयाबीन पीक स्पर्धेत तालुका स्तरावर तृतीय क्रमांक

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
जिंती गावच्या शेतकऱ्यांचा अभिमान; प्रकाशराव रणवरे यांना सोयाबीन पीक स्पर्धेत तालुका स्तरावर तृतीय क्रमांक
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :निकेश भिसे

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

खरीप हंगाम सन २०२५-२६ मधील सोयाबीन पीक स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून जिंती गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्री. प्रकाशराव (दादा) नारायणराव रणवरे यांनी तालुकास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
संदर्भ क्र. १ व २ मधील शासन निर्णय तसेच कृषी आयुक्तालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खरीप हंगाम सन २०२५-२६ मधील सर्वसाधारण गट पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच संदर्भ क्र. ३ व ४ नुसार राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
यामध्ये सोयाबीन पीक स्पर्धेत उत्कृष्ट उत्पादन,

आधुनिक शेती पद्धती व नियोजनबद्ध शेती व्यवस्थापनाच्या जोरावर श्री. प्रकाशराव (दादा) नारायणराव रणवरे यांनी तालुका स्तरावर तृतीय क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिंती गावातील सर्व शेतकरी, ग्रामस्थ व मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या या यशामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक व वैज्ञानिक शेती करण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
श्री. प्रकाशराव (दादा) नारायणराव रणवरे यांचे जिंतीतील सर्व शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!

Tags: Nikesh Bhise
Previous Post

माहूर शहरातील वार्ड क्र. ४ मधील विविध समस्यांकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष; नागरिक त्रस्त

Next Post

कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीणा यांची रत्नागिरी जिल्ह्यास सदिच्छा भेट; कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
12
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
84
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
10
Next Post
कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीणा यांची रत्नागिरी जिल्ह्यास सदिच्छा भेट; कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा

कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीणा यांची रत्नागिरी जिल्ह्यास सदिच्छा भेट; कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा

ताज्या बातम्या

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

August 28, 2026

जळकोट ते केतकी संगमेश्वर पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 28, 2026

लासलगाव येथुन दिल्लीत 840 टन कांदा जाणार होता मात्र शेतकरी व गणेश निबांळकर यांनी रेल्वे रुळावर आदोंलण केलेया मागचे कारण ?

August 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In