• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

15 वर्षांचा विश्वास…

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
15 वर्षांचा विश्वास…
0
SHARES
50
VIEWS
Ad 1
Ad 1

*संघर्ष, सेवा आणि विश्वासाचा 15 वर्षांचा प्रवास! म्हणजे ” नंदनवन”

15 वर्षांचा विश्वास…

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

*संघर्ष, सेवा आणि विश्वासाचा 15 वर्षांचा प्रवास! म्हणजे ” नंदनवन”

  • हॉटेल नंदनवन फॅमिली रेस्टॉरंट

2011 पासून अविरतपणे आपल्या सेवेत…

एक छोटंसं स्वप्न…आणि त्या स्वप्नाला ग्राहकांच्या प्रेमाची जोड मिळाली…अशा प्रकारे सुरू झाला “नंदनवन” चा प्रवास.

गेल्या अनेक वर्षांत खूप संकटं आली…परळी – अंबेजोगाई रस्त्याचे खोदकाम सुरू झाले,पूर्ण रस्ता तयार होण्यासाठी तब्बल 4 ते 4½ वर्षांचा काळ गेला.त्या काळात अनेक व्यवसाय बंद पडले…पण नंदनवन थांबलं नाही.

एकेकाळी या नंदनवनवर 21 ते 26 लोकांचा स्टाफ काम करत होता.अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या ठिकाणाशी जोडला गेला होता.रस्ता कामामुळे परिस्थिती कठीण झाली,तरीही ग्राहकांचा विश्वास आमच्या पाठीशी उभा राहिला.

रस्ता पूर्ण झाला…नंदनवन पुन्हा उभं राहत होतं…आणि अचानक 2022 मध्ये कोरोना महामारी आली.

व्यवसाय पूर्णपणे विस्कळीत झाला…पण त्या कठीण काळातही नंदनवनने हार मानली नाही.

लोकडाउनचे सर्व नियम पाळत लोकांपर्यंत जेवण पोहोचवण्याचे काम केले.कोरंटाईन असलेल्या अनेक लोकांपर्यंत अन्न पोहोचवलं.प्रवासात अडकलेल्या अनेक ड्रायव्हर बांधवांकडे खाण्यासाठी पैसे नव्हते…अशा कित्येक भुकेल्या लोकांना या नंदनवनने मोफत जेवण दिलं.

त्यातील अनेक जण नंतर परिस्थिती सामान्य झाल्यावर“त्या वेळचे जेवणाचे पैसे” स्वतःहून देण्यासाठी परत आले…हीच आमची खरी कमाई.

2011 मध्ये जे ग्राहक नंदनवन वर येत होते,ते आजही आपल्या कुटुंबासोबत इथेच जेवण करतात…कारण हे फक्त हॉटेल नाही,तर माणुसकीची चव जपणारं एक घर आहे.

मालक नेहमी एकच गोष्ट म्हणतात —“आम्ही फक्त पैसे कमावण्यासाठी नंदनवन चालवत नाही…आम्ही अनेक भुकेल्या लोकांचा आत्मा इथे तृप्त केला आहे.”

आजही परळी वैजनाथ येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कमी दरात आणि प्रेमाने जेवण देण्याची सेवा नंदनवन अखंड सुरू ठेवत आहे.

अखंड मेहनत आणि असंख्य आशीर्वादामुळे

हेच नंदनवन आता लवकरच “कात” सोडणार आहे…

ग्राहकांचे प्रेम, आशीर्वाद आणि विश्वास यांच्या जोरावर लवकरच सर्व आधुनिक सोयी-सुविधांनी सजलेले“नंदनवन” एका नव्या आणि भव्य स्वरूपात आपल्या सेवेत उभे राहणार आहे,असे नंदनवन चे मालक श्री. बिभीषण फड यांनी सांगितले.

तुमच्या प्रेमामुळेच…

नंदनवन आजही अभिमानाने उभं आहे.

एकदा नक्की भेट द्या…

हॉटेल नंदनवन फॅमिली रेस्टॉरंट

परळी – अंबेजोगाई रोड, परळी वैजनाथ, जि. बीड

“जेवनाणे फक्त पोट भरत नाही…ते माणुसकीही जिवंत ठेवतं.”

Ad 1
Tags: Jayram Phad
Previous Post

कन्हेरवाडीत भव्य भागवत कथा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन

Next Post

लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In