• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांना नागापूर ग्रामपंचायतीत अभिवादन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांना नागापूर ग्रामपंचायतीत अभिवादन
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

परळी | प्रतिनिधी

लोकनेते तथा माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नागापूर ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवारी (दि. ३ जून २०२६) त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामस्थ, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता व विधी क्षेत्रातील मान्यवरांनी स्व. मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षमय जीवनप्रवास, जनसामान्यांसाठी केलेले कार्य आणि त्यांच्या विचारांचा वारसा यावर प्रकाश टाकला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेचा व विकासाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहनही करण्यात आले.

कार्यक्रमास नागापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगलताई रमेश तोंडारे, उपसरपंच संतोष भैय्या सोळंके, ग्रामसेवक शाम गंगाधरे, ग्रामपंचायत सदस्य विनायक अण्णा सोळंके, विकास बनसोडे, बब्रू तात्या सोळंके, दीपक सोळंके, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल तात्या मुसळे, झाशीची राणी लक्ष्मीबाई सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणिकराव बनसोडे, आरोग्य मित्र महादेव सोळंके, नागापूर भीम जयंती अध्यक्ष बाबासाहेब महादेव बनसोडे, शिवाजी मुसळे, संतोष भुसे, प्रवीण सोळंके, विकास मुसळे, अशोक मुसळे, जगन्नाथ मुसळे, विष्णू मुसळे, वैजनाथ स्वामी आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे माणिक बनसोडे यांनी दिली.

Previous Post

खान्देश एक्सप्रेसमध्ये मध्यरात्री आग; जर्जर कोच बदलण्याची मागणी

Next Post

पुण्यातील कथित विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई; ९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
पुण्यातील कथित विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई; ९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन

पुण्यातील कथित विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई; ९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In