• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लावा येथे गायीच्या वासराचे शीर आढळल्याने खळबळ; गुन्हा दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
लावा येथे गायीच्या वासराचे शीर आढळल्याने खळबळ; गुन्हा दाखल
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

वाडी | प्रतिनिधी

वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लावा ग्रामपंचायत परिसरातील साई सृष्टी अपार्टमेंटजवळ गायीच्या वासराचे धडापासून वेगळे झालेले शीर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची किशोर पवार यांच्याशी सदिच्छा भेट

उमरगा-लोहारा लवकरच दोन आमदारांचा भाग होणार; पण प्रश्न तेच राहणार का.

निर्भय, नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या – निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर

स्थानिक युवक अजय पाटणे यांना ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ वाडी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांसह फॉरेन्सिक पथक तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुरावे संकलित करून तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे.

या प्रकरणी वाडी पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यातील कलम ५ व ९, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० मधील कलम ११ (१) (एल) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध अंगांनी तपास करीत असून संबंधित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Previous Post

जप्त केलेल्या हातगाड्या व टपऱ्या दंडाशिवाय परत द्या; विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या – नगरसेवक निलेश पवार

Next Post

महाराष्ट्रात मान्सूनची चाहूल; पुढील 48 तासांत कोकणात पावसाची शक्यता

Related Posts

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची किशोर पवार यांच्याशी सदिच्छा भेट
Blog

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची किशोर पवार यांच्याशी सदिच्छा भेट

June 4, 2026
0
उमरगा-लोहारा लवकरच दोन आमदारांचा भाग होणार; पण प्रश्न तेच राहणार का.
Blog

उमरगा-लोहारा लवकरच दोन आमदारांचा भाग होणार; पण प्रश्न तेच राहणार का.

June 4, 2026
1
निर्भय, नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या – निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर
Blog

निर्भय, नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या – निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर

June 4, 2026
1
धाराशिवमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा धडक छापा; पाच महिलांची सुटका
Blog

धाराशिवमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा धडक छापा; पाच महिलांची सुटका

June 4, 2026
0
जलस्रोत बळकटीकरणासाठी व्यापक उपाययोजना करा ; पाण्याचा अपव्यय टाळासंभाव्य अल निनो व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Blog

जलस्रोत बळकटीकरणासाठी व्यापक उपाययोजना करा ; पाण्याचा अपव्यय टाळासंभाव्य अल निनो व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

June 4, 2026
2
‘स्टॉफ इंडिया पारगड हेरिटेज रन’ची तयारी पूर्ण; ७ जूनला ३ हजार धावपटू धावणार
Blog

‘स्टॉफ इंडिया पारगड हेरिटेज रन’ची तयारी पूर्ण; ७ जूनला ३ हजार धावपटू धावणार

June 4, 2026
0
Next Post

महाराष्ट्रात मान्सूनची चाहूल; पुढील 48 तासांत कोकणात पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची किशोर पवार यांच्याशी सदिच्छा भेट

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची किशोर पवार यांच्याशी सदिच्छा भेट

June 4, 2026
उमरगा-लोहारा लवकरच दोन आमदारांचा भाग होणार; पण प्रश्न तेच राहणार का.

उमरगा-लोहारा लवकरच दोन आमदारांचा भाग होणार; पण प्रश्न तेच राहणार का.

June 4, 2026
निर्भय, नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या – निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर

निर्भय, नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या – निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर

June 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In