• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा : विद्यावर्धिनी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
आजरा : विद्यावर्धिनी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

आजरा | प्रतिनिधी

आजरा येथील विद्यावर्धिनी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुनील सुतार यांची तर व्हाईस चेअरमनपदी पांडुरंग शिपूरकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

निवड प्रक्रियेवेळी आजरा तालुका उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी फडणीस साहेब उपस्थित होते. यावेळी संस्थापक सुभाष विभूते, संस्थापक चेअरमन बळवंत शिंदे, संचालक मंडळाचे सदस्य तसेच संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी दोघांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी विद्यावर्धिनी पतसंस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तसेच सभासदांच्या हितासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला.

नवीन नेतृत्वाखाली संस्थेची आर्थिक प्रगती, पारदर्शक कारभार आणि सभासदांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

Previous Post

पालघर येथे १० दिवसीय विपश्यना ध्यान शिबिर यशस्वीरीत्या संपन्न; संतोष गोरे यांचा सहभाग

Next Post

‘स्टॉफ इंडिया पारगड हेरिटेज रन’ची तयारी पूर्ण; ७ जूनला ३ हजार धावपटू धावणार

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
‘स्टॉफ इंडिया पारगड हेरिटेज रन’ची तयारी पूर्ण; ७ जूनला ३ हजार धावपटू धावणार

‘स्टॉफ इंडिया पारगड हेरिटेज रन’ची तयारी पूर्ण; ७ जूनला ३ हजार धावपटू धावणार

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In