• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘स्टॉफ इंडिया पारगड हेरिटेज रन’ची तयारी पूर्ण; ७ जूनला ३ हजार धावपटू धावणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
‘स्टॉफ इंडिया पारगड हेरिटेज रन’ची तयारी पूर्ण; ७ जूनला ३ हजार धावपटू धावणार
0
SHARES
55
VIEWS
Ad 1
Ad 1

चंदगड | प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऐतिहासिक किल्ले पारगड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्टॉफ इंडिया पारगड हेरिटेज रन’ मॅरेथॉन स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, येत्या ७ जून २०२६ रोजी होणाऱ्या या भव्य स्पर्धेत सुमारे ३ हजार धावपटू सहभागी होणार असल्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.

RelatedPosts

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

या स्पर्धेला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, २ जून अखेरपर्यंत १,४१८ स्पर्धकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामध्ये २२१ महिला आणि १,१९७ पुरुष धावपटूंचा समावेश आहे.

स्पर्धेचे स्वरूप व बक्षिसे

यंदा या स्पर्धेचे पाचवे वर्ष असून, स्पर्धा ५, १० आणि २१ किलोमीटर अशा तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. विविध गटांतील विजेत्यांना मिळून एकूण १ लाख रुपयांची रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

सामाजिक व ऐतिहासिक उपक्रमांची मेजवानी

स्पर्धेच्या निमित्ताने ५ ते ७ जून या कालावधीत विविध सामाजिक, पर्यावरणपूरक आणि ऐतिहासिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये –

  • पर्यावरण जनजागृती अभियान
  • प्लास्टिकमुक्त अभियान
  • शिवराज्याभिषेक दिन सोहळा
  • ऐतिहासिक शस्त्रास्त्र प्रदर्शन

यांचा समावेश आहे.

स्पर्धकांसाठी विशेष सुविधा

स्पर्धेची सुरुवात आणि सांगता किल्ले पारगड येथील ऐतिहासिक भवानी मंदिर परिसरात होणार आहे. सहभागी धावपटूंना पुढील सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत –

  • वैद्यकीय सुविधा
  • पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
  • सहभाग प्रमाणपत्र
  • स्मृतिपदक (मेडल)
  • पर्यावरणपूरक रोपटे
  • टी-शर्ट

विद्यार्थ्यांना मोफत सहभाग

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेत विनामूल्य प्रवेश देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थी, युवा आणि नागरिकांनी या अनोख्या वारसा-दौडीत सहभागी व्हावे, असे आवाहन स्पर्धा प्रमुख प्रवीण चिरमुरे यांनी केले आहे.

ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून पर्यावरण संवर्धन, इतिहास जागृती आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा उपक्रम ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Ad 1
Previous Post

आजरा : विद्यावर्धिनी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड

Next Post

जलस्रोत बळकटीकरणासाठी व्यापक उपाययोजना करा ; पाण्याचा अपव्यय टाळासंभाव्य अल निनो व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Related Posts

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!
Blog

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

November 5, 2026
9
तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश
Blog

तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश

November 5, 2026
57
स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!
Blog

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

November 3, 2026
7
साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!
Blog

साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

November 3, 2026
43
भांबर्डे येथे शिक्षण परिषदेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान!
Blog

भांबर्डे येथे शिक्षण परिषदेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान!

November 3, 2026
71
नवदिशा महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा पेण पंचायत समितीत उत्साहात संपन्न!
Blog

नवदिशा महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा पेण पंचायत समितीत उत्साहात संपन्न!

November 3, 2026
13
Next Post
जलस्रोत बळकटीकरणासाठी व्यापक उपाययोजना करा ; पाण्याचा अपव्यय टाळासंभाव्य अल निनो व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जलस्रोत बळकटीकरणासाठी व्यापक उपाययोजना करा ; पाण्याचा अपव्यय टाळासंभाव्य अल निनो व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

ताज्या बातम्या

SIR-2026 मधील शून्य कामकाजाची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून दखल; मुरबाड ERO यांना चौकशीचे निर्देश

SIR-2026 मधील शून्य कामकाजाची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून दखल; मुरबाड ERO यांना चौकशीचे निर्देश

November 5, 2026
मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना होणारा त्रास सभागृहात मांडला

मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना होणारा त्रास सभागृहात मांडला

November 5, 2026
भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

November 5, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In