• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची किशोर पवार यांच्याशी सदिच्छा भेट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची किशोर पवार यांच्याशी सदिच्छा भेट
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

उमरगा | प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रालय, मुंबई येथे राष्ट्रीय मोदी सेवा समिती (भाजपा) महाराष्ट्र राज्य युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तसेच लोकशाही पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्याचे युवा प्रदेशाध्यक्ष किशोर पवार यांनी सदिच्छा भेट घेतली.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या भेटीदरम्यान राज्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. युवकांच्या समस्या, सामाजिक उपक्रम, संघटनात्मक कामकाज तसेच पत्रकार संघटनांच्या बळकटीकरणासंदर्भातील विविध मुद्दे मंत्री महोदयांसमोर मांडण्यात आले. चर्चेदरम्यान अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन पुढील कार्यवाहीबाबत दिशा निश्चित करण्यात आली.

यावेळी किशोर पवार यांनी राष्ट्रीय मोदी सेवा समिती (RMSS) महाराष्ट्र तसेच लोकशाही पत्रकार संघाच्या विविध उपक्रमांचा आणि कार्याचा सविस्तर आढावा सादर केला. संघटनेची उद्दिष्टे, राज्यभर सुरू असलेले सामाजिक उपक्रम आणि आगामी योजनांची माहितीही त्यांनी दिली.

भेटीदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटनेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत सामाजिक आणि जनहिताच्या उपक्रमांसाठी भविष्यात आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.

ही भेट संघटनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली असून आगामी काळातील सामाजिक, संघटनात्मक आणि पत्रकार हिताच्या कार्यासाठी नवी ऊर्जा व प्रेरणा देणारी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

उमरगा-लोहारा लवकरच दोन आमदारांचा भाग होणार; पण प्रश्न तेच राहणार का.

Next Post

देशी कट्टे बनविणाऱ्या आरोपीला बेड्या; शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
देशी कट्टे बनविणाऱ्या आरोपीला बेड्या; शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त

देशी कट्टे बनविणाऱ्या आरोपीला बेड्या; शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In