• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शिक्षणमंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शिक्षणमंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा
0
SHARES
148
VIEWS
Ad 1

भोर | प्रतिनिधी –

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आणि भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघाचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांचे गुरुवार (दि. ४ जून) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. काही दिवसांपासून ते आजारी होते.

RelatedPosts

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

अनंतराव थोपटे यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून पुणे जिल्ह्यासह भोर, वेल्हा आणि मुळशी परिसरात शोककळा पसरली आहे.

अनंतराव थोपटे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तब्बल १४ वर्षे मंत्री म्हणून काम केले. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या शैक्षणिक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच भोर विधानसभा मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करत तब्बल २५ वर्षे आमदार म्हणून जनतेची सेवा केली.

भोर तालुक्याच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा, जनतेशी थेट संवाद आणि विकासाभिमुख राजकारण ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये होती. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजहितासाठी कार्य करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी दुःख व्यक्त केले. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याची आठवण जागवली.

अनंतराव थोपटे यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी, संयमी आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, असंख्य कार्यकर्ते आणि मोठा चाहतावर्ग असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे भोर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Tags: Narendra Yadav
Previous Post

सबजेलमध्ये दाखल करण्यापूर्वी पसार झालेला आरोपी यवत पोलिसांकडून जेरबंद

Next Post

अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा; केवळ नरडवे रोडवरील स्टॉलधारकांवर अन्याय नको – वैभव नाईक

Related Posts

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ
Blog

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

September 12, 2026
28
Blog

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

September 12, 2026
11
रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान
Blog

रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

September 12, 2026
17
मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई,……….
Blog

मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई,……….

September 12, 2026
55
Blog

अंगणवाडी गुणवत्ता यादीवर आक्षेप; ४ अतिरिक्त गुणांची चौकशी करण्याची मागणी

September 12, 2026
48
Blog

गायनातून कोणत्याही प्रकारचा इन्कम घेतला असाल तर अश्या व्यक्तींना सहभाग घेता येणार नाही.

September 12, 2026
7
Next Post
अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा; केवळ नरडवे रोडवरील स्टॉलधारकांवर अन्याय नको – वैभव नाईक

अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा; केवळ नरडवे रोडवरील स्टॉलधारकांवर अन्याय नको – वैभव नाईक

ताज्या बातम्या

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

September 12, 2026

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

September 12, 2026
रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In