• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समाज जागृती मंच, दोडामार्गतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 6, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

दोडामार्ग | प्रतिनिधी

समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने समाज जागृती मंच, दोडामार्ग यांच्या वतीने शनिवार, दिनांक ६ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता स्नेह रेसिडेन्सी हॉल, दोडामार्ग येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये छत्री, दप्तर, वह्या, कंपास पेटी आदी साहित्याचा समावेश आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे शैक्षणिक भविष्य अधिक सक्षम करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी आयु. महेश जाधव (घोटगे-भिमनगर, दोडामार्ग) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी समाजाने एकत्र येत केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे.

कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन समाज जागृती मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

समाज जागृती मंचचे अध्यक्ष दिपक जाधव, उपाध्यक्ष गोविंद कदम, सचिव संतोष कदम, सहसचिव शंकर जाधव, खजिनदार महेश जाधव तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य आणि सभासद कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.

शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Previous Post

पसायदान गृहाची दुरवस्था; नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त

Next Post

तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रात ‘पिक प्लास्टिक अँड क्लीन रिव्हर’ उपक्रम उत्साहात संपन्न

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
5
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
46
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
10
Next Post
तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रात ‘पिक प्लास्टिक अँड क्लीन रिव्हर’ उपक्रम उत्साहात संपन्न

तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रात ‘पिक प्लास्टिक अँड क्लीन रिव्हर’ उपक्रम उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In