• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रात ‘पिक प्लास्टिक अँड क्लीन रिव्हर’ उपक्रम उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 6, 2026
in Blog
0
तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रात ‘पिक प्लास्टिक अँड क्लीन रिव्हर’ उपक्रम उत्साहात संपन्न
0
SHARES
65
VIEWS
Ad 1

तिलारी | प्रतिनिधी | दि. ६ जून

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रात ‘पिक प्लास्टिक अँड क्लीन रिव्हर’ या विशेष स्वच्छता अभियानाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि नदी परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मा. उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिश शर्मा, मा. सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी वैभव बोराटे तसेच मा. वनक्षेत्रपाल दोडामार्ग संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

वनश्री फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक संजय सावंत यांच्या उपस्थितीत तिलारी राखीव संवर्धन क्षेत्राच्या मुख्य कमानीपासून सुमारे दीड किलोमीटर परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेदरम्यान सुमारे एक हजाराहून अधिक प्लास्टिक व काचेच्या बाटल्या तसेच विविध प्रकारचा प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

नदी व जंगल परिसर प्लास्टिकमुक्त ठेवण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारत परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्पही केला.

या मोहिमेत वनरक्षक अनिल राख (हेवाळे), सचिन पवार (त. ना. कोनाळ), शुभम वारके (बांबर्डे), छाया लोहार (त. ना. कोनाळ), श्रीमंत कदम (त. ना. कोनाळ), खोक्रलचे सरपंच देवा शेटकर, गौरेश राणे, तसेच कॅम्प सदस्य, दोडामार्ग तालुक्यातील युवा तरुण-तरुणी आणि लहान मुलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करणारा हा उपक्रम तिलारी परिसरात प्रेरणादायी ठरला असून, स्वच्छ आणि हरित पर्यावरणासाठी अशा मोहिमा सातत्याने राबविण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली.

Previous Post

समाज जागृती मंच, दोडामार्गतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

श्रीरामपूरमध्ये एटीएसची कारवाई; पाकिस्तानशी संबंधित रील्सवरील आक्षेपार्ह कमेंटप्रकरणी तरुणांची चौकशी

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

श्रीरामपूरमध्ये एटीएसची कारवाई; पाकिस्तानशी संबंधित रील्सवरील आक्षेपार्ह कमेंटप्रकरणी तरुणांची चौकशी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In