• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीरामपूरमध्ये एटीएसची कारवाई; पाकिस्तानशी संबंधित रील्सवरील आक्षेपार्ह कमेंटप्रकरणी तरुणांची चौकशी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 6, 2026
in Blog
0
0
SHARES
36
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर | प्रतिनिधी

श्रीरामपूर शहरात सोशल मीडियावर पाकिस्तानशी संबंधित रील्स पाहून त्यावर आक्षेपार्ह प्रतिक्रिया पोस्ट केल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) काही तरुणांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई मुंबई, नाशिक, धुळे आणि नगर येथील एटीएसच्या संयुक्त पथकाने केल्याचे समजते.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील देशविरोधी अथवा संशयास्पद ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या एटीएसच्या सायबर सेलच्या तपासातून ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर संबंधित व्यक्तींची पडताळणी आणि चौकशी करण्यासाठी विशेष पथक श्रीरामपूरमध्ये दाखल झाले.

ही चौकशी अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडल्याचे सांगितले जात असून, स्थानिक पोलिसांनाही याबाबत पूर्वकल्पना नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या देशविरोधी किंवा संशयास्पद आशयाच्या पोस्ट, प्रतिक्रिया आणि डिजिटल व्यवहारांची पडताळणी करणे हा या कारवाईमागील प्रमुख उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नसून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू असल्याचे समजते. प्रशासनाकडून यासंदर्भात अधिकृत खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सायबर माध्यमांचा वापर करताना नागरिकांनी जबाबदारीने व कायद्याच्या चौकटीत राहून वर्तन करावे, असे आवाहन यापूर्वीही विविध सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रात ‘पिक प्लास्टिक अँड क्लीन रिव्हर’ उपक्रम उत्साहात संपन्न

Next Post

महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात

महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In