• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर वर्धा पोलिसांचा कडक बडगा; एका चालकात ६१८.५ mg% अल्कोहोल आढळले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 6, 2026
in Blog
0
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर वर्धा पोलिसांचा कडक बडगा; एका चालकात ६१८.५ mg% अल्कोहोल आढळले
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

वर्धा | प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्हा वाहतूक पोलीस विभागाने विशेष नाकाबंदी मोहीम राबविली आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी ही मोहीम सुरू आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या मोहिमेअंतर्गत ४ जून २०२६ रोजी वर्धा शहरात मार्शल पेट्रोलिंगदरम्यान पोलीस कर्मचारी चंद्रकांत तपासे, दिलीप कामडी आणि प्रदीप कोहळे यांनी इतवारा चौक येथे वाहन क्रमांक MH-32 AP-3064 ची तपासणी केली. यावेळी चालक विकास एकनाथराव डंभारे (वय ६७, रा. इंदिरानगर, आर्वी नाका, वर्धा) हे मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले.

चालकाची वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा येथे ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करण्यात आली असता त्यांच्यात ६१८.५ mg% अल्कोहोल आढळून आले. त्यानंतर संबंधित चालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच वाहन चालविण्याच्या परवान्याच्या निलंबनासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, सन २०२६ मध्ये वर्धा जिल्ह्यात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध आतापर्यंत १५० कारवाया करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलीसांकडून सातत्याने जनजागृती करूनही काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे.

वाहतूक नियंत्रण शाखेचे आवाहन

वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये आणि स्वतःसह इतरांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांनी नागरिकांना केले आहे.

Previous Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post

पाण्यासाठी आलेला निधी गेला पाण्यात? मोही ग्रामपंचायतीच्या जल जीवन मिशनच्या कामावर प्रश्नचिन्ह

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
5
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
46
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
10
Next Post
पाण्यासाठी आलेला निधी गेला पाण्यात? मोही ग्रामपंचायतीच्या जल जीवन मिशनच्या कामावर प्रश्नचिन्ह

पाण्यासाठी आलेला निधी गेला पाण्यात? मोही ग्रामपंचायतीच्या जल जीवन मिशनच्या कामावर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In