• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हाधिकारी वर्धा यांचा ‘ग्रामस्थांशी संवाद’ कार्यक्रम सालई (पेवठ) येथे उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 6, 2026
in Blog
0
जिल्हाधिकारी वर्धा यांचा ‘ग्रामस्थांशी संवाद’ कार्यक्रम सालई (पेवठ) येथे उत्साहात संपन्न
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

सेलू | प्रतिनिधी

सेलू तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती वानमथी सी. यांच्या उपस्थितीत ‘ग्रामस्थांशी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सालई (पेवठ), ता. सेलू, जि. वर्धा येथे उत्साहात पार पडला.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या संवाद कार्यक्रमाद्वारे ग्रामस्थांना त्यांच्या विविध समस्या, अडचणी तसेच विकासकामांबाबतच्या सूचना थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध झाली. नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महसूल आणि विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

तहसीलदार शकुंतला पाराजे आणि गटविकास अधिकारी देवानंद पानबुडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली तसेच ग्रामस्थांच्या समस्या ऐकून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

ग्रामीण भागातील नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद निर्माण करून शासन सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

कार्यक्रमास सालई (पेवठ) व परिसरातील गावांतील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी आपल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या, तर जिल्हाधिकाऱ्यांनीही त्या गांभीर्याने ऐकून संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हाधिकारी व प्रशासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

Previous Post

पाण्यासाठी आलेला निधी गेला पाण्यात? मोही ग्रामपंचायतीच्या जल जीवन मिशनच्या कामावर प्रश्नचिन्ह

Next Post

शहरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात उपनगराध्यक्षा आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांना स्मरणपत्र

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
5
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
46
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
10
Next Post
शहरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात उपनगराध्यक्षा आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांना स्मरणपत्र

शहरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात उपनगराध्यक्षा आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांना स्मरणपत्र

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In