• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुंढेंच्या धडक कारवाईची धास्ती? मोहोळमध्ये १२ हजार लिटर दूध कॅनॉलमध्ये फेकल्याची चर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in Blog
0
मुंढेंच्या धडक कारवाईची धास्ती? मोहोळमध्ये १२ हजार लिटर दूध कॅनॉलमध्ये फेकल्याची चर्चा
0
SHARES
66
VIEWS
Ad 1

मोहोळ | प्रतिनिधी

राज्यात दूध व अन्न भेसळीविरोधात सुरू असलेल्या कठोर कारवायांमुळे भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक मोहिमेमुळे अनेक ठिकाणी तपासणी आणि कारवाया वेगाने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आल्याची चर्चा रंगली आहे.

RelatedPosts

रिसोड शहरातलं 10 दिवसात नंतर एकदा पाणी पुरवठा होतो तो कमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ एमआयडीसी परिसरातील कॅनॉलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास सुमारे १२ हजार लिटर संशयित दूध असलेला टँकर रिकामा करण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित दूध भेसळयुक्त होते का, तसेच संभाव्य कारवाईच्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला का, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा शासकीय अहवाल समोर आलेला नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात दूध कॅनॉलमध्ये टाकल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर ही घटना खरी असेल, तर अन्नसुरक्षा आणि पर्यावरण या दोन्ही दृष्टीने हा गंभीर विषय असल्याचे मत व्यक्त होत आहे.

दरम्यान, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टीप : या वृत्तातील काही माहिती स्थानिक चर्चांवर आधारित असून संबंधित यंत्रणांकडून अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. चौकशीनंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

Previous Post

शिक्षणसेवकांना वैद्यकीय सुविधा, आरोग्य विमा व अपघाती विमा संरक्षण द्यावे; अनुकंपा तत्त्वाचा नियमही लागू करण्याची मागणी

Next Post

आजऱ्यात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा; सरपंच परिषदेच्या पुढाकाराने वृक्षारोपण

Related Posts

Blog

रिसोड शहरातलं 10 दिवसात नंतर एकदा पाणी पुरवठा होतो तो कमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

September 11, 2026
5
मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Blog

मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

September 11, 2026
112
आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.
Blog

आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

September 11, 2026
18
गोरनाळे येथे बैल पोळ्याचा मान श्री. उखर्डू काशिनाथ पाटील यांच्या बैलास
Blog

गोरनाळे येथे बैल पोळ्याचा मान श्री. उखर्डू काशिनाथ पाटील यांच्या बैलास

September 11, 2026
4
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीचा ‘अजब’ प्रकार; ग्रामसभा मंजुरीपूर्वीच १६वा वित्त आयोगाचा आराखडा ऑनलाइन

September 11, 2026
116
खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन,पावणे पाच कोटींच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन
Blog

खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन,पावणे पाच कोटींच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

September 11, 2026
3
Next Post
आजऱ्यात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा; सरपंच परिषदेच्या पुढाकाराने वृक्षारोपण

आजऱ्यात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा; सरपंच परिषदेच्या पुढाकाराने वृक्षारोपण

ताज्या बातम्या

रिसोड शहरातलं 10 दिवसात नंतर एकदा पाणी पुरवठा होतो तो कमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

September 11, 2026
मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

September 11, 2026
आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

September 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In