• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुधाकर माणगांकर यांची नियुक्ती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुधाकर माणगांकर यांची नियुक्ती
0
SHARES
40
VIEWS
Ad 1

दोडामार्ग / प्रतिनिधी

बहुजन समाज पार्टी (बसपा) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी आदरणीय सुधाकर माणगांकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीत बसपा प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे तसेच मुंबई-कोकण झोन प्रभारी राजपाल गवंडे यांनी त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

सुधाकर माणगांकर यांच्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

नियुक्तीनंतर पक्ष कार्यकर्ते व समर्थकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळात पक्षवाढीसाठी प्रभावी नेतृत्व करण्याच्या शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहेत.

Tags: Dipak Jadhav
Previous Post

अनिल शेंगाळे यांना हवालदारपदी पदोन्नती

Next Post

अवकाळी पाऊस व ‘तेल्या’ रोगामुळे डाळिंब बागा उद्ध्वस्त; हंगेवाडीतील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
अवकाळी पाऊस व ‘तेल्या’ रोगामुळे डाळिंब बागा उद्ध्वस्त; हंगेवाडीतील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

अवकाळी पाऊस व ‘तेल्या’ रोगामुळे डाळिंब बागा उद्ध्वस्त; हंगेवाडीतील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In