दोडामार्ग तहसीलदार कार्यालय परिसरात झाडीझुडपांचे साम्राज्य; लाखो रुपये खर्चाचे शौचालय कुलूपबंद
शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय; स्वच्छता आणि शौचालय सुरू करण्याची नागरिकांची मागणी दोडामार्ग : तालुक्याचे प्रमुख प्रशासकीय केंद्र असलेल्या दोडामार्ग ...








