• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दापोलीच्या सुपुत्राची खो-खो स्पर्धेत चमकदार कामगिरी; विनय स्पोर्ट्स नालासोपारा संघाला विजेतेपद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 9, 2026
in Blog
0
दापोलीच्या सुपुत्राची खो-खो स्पर्धेत चमकदार कामगिरी; विनय स्पोर्ट्स नालासोपारा संघाला विजेतेपद
0
SHARES
77
VIEWS
Ad 1

दापोली | प्रतिनिधी

स्वराज्य ग्रुप, वसई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रथम वर्षाच्या खो-खो स्पर्धेत “विनय स्पोर्ट्स नालासोपारा” संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. दिनांक ६ व ७ जून रोजी झालेल्या या स्पर्धेत संघातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करून प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या विजेत्या संघात दापोली तालुक्यातील आंबवली बुद्रुक (ता. दापोली, पोस्ट – केळशी) येथील कु. निषीध आमडस्कर यांचा समावेश होता. निषीध यांनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान चपळ, आक्रमक आणि प्रभावी खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे दापोली तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

कु. निषीध आमडस्कर हे श्री काळेश्वरी क्रीडा मंडळ, आंबवली बुद्रुकचे अध्यक्ष सचिन आमडस्कर यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या यशामुळे आंबवली बुद्रुक, केळशी परिसरासह संपूर्ण दापोली तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री काळेश्वरी क्रीडा मंडळाच्या वतीने निषीध आमडस्कर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या भावी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून आपल्या गावाचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

निषीध आमडस्कर यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली असून त्यांच्या पुढील वाटचालीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Previous Post

शिवराज्याभिषेक दिनी गोपाळगडावर आमदार प्रमोद जठार यांची शपथ; गड संवर्धनासाठी एकतेचा संदेश

Next Post

आकाशवाणीवरून घडणार गणपतीपुळेची मनमोहक सफर; ‘कोकण दर्शन’मध्ये सागरी पर्यटनाचा विशेष प्रवास

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
आकाशवाणीवरून घडणार गणपतीपुळेची मनमोहक सफर; ‘कोकण दर्शन’मध्ये सागरी पर्यटनाचा विशेष प्रवास

आकाशवाणीवरून घडणार गणपतीपुळेची मनमोहक सफर; ‘कोकण दर्शन’मध्ये सागरी पर्यटनाचा विशेष प्रवास

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In