• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ह.भ.प. दिलीप पाटील यांना ‘आदर्श प्रवचनकार – वारकरी भूषण’ राज्यस्तरीय पुरस्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 9, 2026
in Blog
0
ह.भ.प. दिलीप पाटील यांना ‘आदर्श प्रवचनकार – वारकरी भूषण’ राज्यस्तरीय पुरस्कार
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

पलूस | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य वारकरी मंचाचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले ह.भ.प. दिलीप पाटील यांना ‘आदर्श प्रवचनकार – वारकरी भूषण’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार दि. ७ जून रोजी पैलवान सुभाष दादा पाटील युथ फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने प्रदान करण्यात आला.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

वारकरी संप्रदायात अनेक वर्षे सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत ह.भ.प. दिलीप पाटील यांना हा सन्मान देण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक पैलवान सुभाष दादा पाटील यांनी दिली.

ह.भ.प. दिलीप पाटील हे महाराष्ट्र राज्य वारकरी मंचाचे सांगली जिल्हाध्यक्ष असून लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. तसेच ते पोलीस मित्र गुन्हे नियंत्रण संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष आणि सारथी महाराष्ट्र न्यूजचे तालुका प्रतिनिधी म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रातही कार्य करीत आहेत.

वारकरी संप्रदायामध्ये प्रवचन, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण तसेच अध्यात्मिक जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. सामाजिक, धार्मिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना यापूर्वीही अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ह.भ.प. दिलीप पाटील यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

यावेळी ह.भ.प. शांताराम महाराज वडगाव हवेली यांनी शुभेच्छा देत पुढील सामाजिक व आध्यात्मिक वाटचालीसाठी आशीर्वाद दिले. तसेच ह.भ.प. किशोर महाराज जाधव, ह.भ.प. निरंजन महाराज कुंभार, ह.भ.प. सुधीर महाराज काली आणि ह.भ.प. सुरेंद्रनाथ कणसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ह.भ.प. दिलीप पाटील यांच्या या यशामुळे वारकरी संप्रदायासह सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

आकाशवाणीवरून घडणार गणपतीपुळेची मनमोहक सफर; ‘कोकण दर्शन’मध्ये सागरी पर्यटनाचा विशेष प्रवास

Next Post

ताडपिंपळगावचे सुपुत्र भारतीय सैन्यातून २४ वर्षांच्या देशसेवेनंतर सेवानिवृत्त; गावात ऐतिहासिक ‘जंगी’ स्वागत!

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
ताडपिंपळगावचे सुपुत्र भारतीय सैन्यातून २४ वर्षांच्या देशसेवेनंतर सेवानिवृत्त; गावात ऐतिहासिक ‘जंगी’ स्वागत!

ताडपिंपळगावचे सुपुत्र भारतीय सैन्यातून २४ वर्षांच्या देशसेवेनंतर सेवानिवृत्त; गावात ऐतिहासिक ‘जंगी’ स्वागत!

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In