• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उमरठ्याची कन्या सलोनी खोब्रागडे ठरली गावातील पहिली डॉक्टर; MBBS उत्तीर्ण होत यशाची भरारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
उमरठ्याची कन्या सलोनी खोब्रागडे ठरली गावातील पहिली डॉक्टर; MBBS उत्तीर्ण होत यशाची भरारी
0
SHARES
148
VIEWS
Ad 1

यवतमाळ (प्रतिनिधी)

उमरठा, मालखेड येथील राजाराम विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायकराव खोब्रागडे यांची कन्या कु. सलोनी अर्चना विनायक खोब्रागडे हिने वैद्यकीय क्षेत्रातील MBBS परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून घवघवीत यश संपादन केले आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

सलोनीच्या या यशामुळे उमरठा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक मुलगी डॉक्टर झाली असून, ती गावातील पहिली वैद्यकीय पदवीधर ठरली आहे. तिच्या पाच वर्षांच्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे आज सार्थक झाले आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी तिला गुणपत्रिका प्रदान केली असून, आता ती वैद्यकीय सेवेसाठी सज्ज झाली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शिक्षक असलेल्या वडिलांचे संस्कार आणि आईचे प्रोत्साहन यामुळे सलोनीने हे यश मिळवले असून तिच्या या कामगिरीचे गावासह परिसरात मोठे कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

मुख्याध्यापक विनायकराव खोब्रागडे यांच्या कन्येने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Previous Post

सानिका आवडे यांच्या प्रयत्नातून खोतवाडीच्या ‘लालपरी’चा प्रश्न मार्गी

Next Post

“जुनं सोनं चोरीला”; कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
19
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
9
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
2
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
“जुनं सोनं चोरीला”; कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

“जुनं सोनं चोरीला”; कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In