• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिघोळ माळेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग; 11 जागांसाठी चुरशीची लढत निश्चित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
0
SHARES
326
VIEWS
Ad 1

दिघोळ माळेवाडी | प्रतिनिधी

दिघोळ माळेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी वार्डनिहाय आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. ही सोडत शंकरराव गायकवाड (विस्तार अधिकारी, पंचायत समिती जामखेड) यांच्या उपस्थितीत पार पडली.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

या निवडणुकीत एकूण 4 वार्डमधून 11 सदस्य पदांसाठी मतदान होणार असून, आरक्षण जाहीर होताच गावातील राजकीय वातावरण तापले आहे. इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मतदार संपर्क आणि प्रचार मोहीम सुरू केली आहे.

सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवड

यंदा सरपंच पद हे अनुसूचित जाती (एससी) महिला प्रवर्गासाठी राखीव असून सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे या पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली असून अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.

वार्डनिहाय आरक्षण

वार्ड क्रमांक 1: सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण पुरुष, सर्वसाधारण पुरुष
वार्ड क्रमांक 2: नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक 3: अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण पुरुष
वार्ड क्रमांक 4: नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण पुरुष

गावातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि मूलभूत विकासकामे हे प्रमुख मुद्दे या निवडणुकीत केंद्रस्थानी राहणार आहेत. तर दुसरीकडे गट-तट आणि स्थानिक राजकारणालाही रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ग्रामस्थांनी मात्र विकासाभिमुख निवडणूक होऊन सक्षम नेतृत्व निवडले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

या प्रसंगी ग्रामसेवक रफिक तांबोळी, तलाठी धोंडीराम राठोड, पोलीस पाटील राजेंद्र गीते, सरपंच संतोष शिंदे, माजी सरपंच पिराजी दगडे, नानासाहेब गीते, उपसरपंच दशरथ राजगुरू यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

शहादा तालुक्यात १६५३ ज्येष्ठ नागरिकांना ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ

Next Post

ब्राईट फ्युचर स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची ISRO व IIT शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी राज्यस्तरावर निवड

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
2
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
2
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
3
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
2
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
ब्राईट फ्युचर स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची ISRO व IIT शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी राज्यस्तरावर निवड

ब्राईट फ्युचर स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची ISRO व IIT शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी राज्यस्तरावर निवड

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In