• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाळुंजनगरच्या कु. आकांक्षा वाळुंज यांचे एमबीबीएस पदवीत घवघवीत यश; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
वाळुंजनगरच्या कु. आकांक्षा वाळुंज यांचे एमबीबीएस पदवीत घवघवीत यश; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

वाळुंजनगर, प्रतिनिधी :

आंबेगाव तालुक्यातील वाळुंजनगर येथील शेतकरी कुटुंबातील कु. आकांक्षा ज्ञानेश्वर वाळुंज यांनी एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे वाळुंजनगरसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

मैत्रीचा आदर्शवत नमुना; मित्राच्या निधनानंतर कुटुंबासाठी ग्रामस्थांनी उभारला सव्वाचार लाखांचा मदतनिधी

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकल्प वर्षा’ पुन्हा सुरू करण्याची मागणी

नांदगाव येथे १० वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाची घटना; सखोल तपासाची मागणी

ग्रामीण भागातील विद्यार्थिनी असूनही कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आकांक्षा यांनी वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न साकार केले. त्यांच्या या यशामुळे गावातील विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून शिक्षण क्षेत्रातही गावाची मान उंचावली आहे.

या यशामागे त्यांचे आई-वडील, कुटुंबीय तसेच शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. आकांक्षा यांच्या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कु. आकांक्षा वाळुंज यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत असून, त्यांच्या हातून समाजसेवा व रुग्णसेवेचे मोठे कार्य घडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकल्प वर्षा’ पुन्हा सुरू करण्याची मागणी

Next Post

मैत्रीचा आदर्शवत नमुना; मित्राच्या निधनानंतर कुटुंबासाठी ग्रामस्थांनी उभारला सव्वाचार लाखांचा मदतनिधी

Related Posts

मैत्रीचा आदर्शवत नमुना; मित्राच्या निधनानंतर कुटुंबासाठी ग्रामस्थांनी उभारला सव्वाचार लाखांचा मदतनिधी
Blog

मैत्रीचा आदर्शवत नमुना; मित्राच्या निधनानंतर कुटुंबासाठी ग्रामस्थांनी उभारला सव्वाचार लाखांचा मदतनिधी

June 12, 2026
0
Blog

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकल्प वर्षा’ पुन्हा सुरू करण्याची मागणी

June 12, 2026
0
नांदगाव येथे १० वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाची घटना; सखोल तपासाची मागणी
Blog

नांदगाव येथे १० वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाची घटना; सखोल तपासाची मागणी

June 12, 2026
0
७२ वर्षीय गंगाबाई बारसे ठरल्या स्वावलंबनाचा आदर्श; दुग्ध व्यवसायातून देत आहेत प्रेरणेचा संदेश

ब्राईट फ्युचर स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची ISRO व IIT शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी राज्यस्तरावर निवड

5
Blog

दिघोळ माळेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग; 11 जागांसाठी चुरशीची लढत निश्चित

June 11, 2026
226
Next Post
मैत्रीचा आदर्शवत नमुना; मित्राच्या निधनानंतर कुटुंबासाठी ग्रामस्थांनी उभारला सव्वाचार लाखांचा मदतनिधी

मैत्रीचा आदर्शवत नमुना; मित्राच्या निधनानंतर कुटुंबासाठी ग्रामस्थांनी उभारला सव्वाचार लाखांचा मदतनिधी

ताज्या बातम्या

मैत्रीचा आदर्शवत नमुना; मित्राच्या निधनानंतर कुटुंबासाठी ग्रामस्थांनी उभारला सव्वाचार लाखांचा मदतनिधी

मैत्रीचा आदर्शवत नमुना; मित्राच्या निधनानंतर कुटुंबासाठी ग्रामस्थांनी उभारला सव्वाचार लाखांचा मदतनिधी

June 12, 2026
वाळुंजनगरच्या कु. आकांक्षा वाळुंज यांचे एमबीबीएस पदवीत घवघवीत यश; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

वाळुंजनगरच्या कु. आकांक्षा वाळुंज यांचे एमबीबीएस पदवीत घवघवीत यश; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

June 12, 2026

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकल्प वर्षा’ पुन्हा सुरू करण्याची मागणी

June 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In