• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

FDA अधिकारी असल्याचे सांगून पैसे उकळण्याचा प्रयत्न फसला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
0
SHARES
66
VIEWS
Ad 1

भिवंडी, दि. १० जून २०२६ : भिवंडी शहरातील नूर मस्जिद, नागाव रोड परिसरात स्वतःला अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे अधिकारी असल्याचे भासवत एका दुकानातून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने एका दुकानात जाऊन स्वतःची ओळख FDA विभागाच्या अधिकारी म्हणून करून दिली. त्यानंतर दुकानातील मालाची तपासणी करण्याचे नाटक करत विविध नियमांचे उल्लंघन झाल्याचे सांगून दुकान मालकाला कारवाईची भीती दाखवली. तसेच कारवाई टाळण्यासाठी तब्बल दोन लाख रुपयांची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, दुकान मालकाला संशय आल्याने त्यांनी संबंधित महिलेचे अधिकृत ओळखपत्र तसेच कारवाईसंदर्भातील लेखी आदेश दाखविण्याची मागणी केली. यावेळी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता न आल्याने तिची पोलखोल झाली.

दरम्यान, परिसरातील नागरिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने जमा झाल्याने संबंधित महिलेचा पैसे उकळण्याचा डाव फसला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ शांतीनगर पोलीस ठाणे येथे दूरध्वनीद्वारे माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संबंधित महिलेला ताब्यात घेतले.

पुढील चौकशीनंतर संबंधित महिलेविरुद्ध खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून कोणतीही शासकीय कारवाई असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीची ओळख व कागदपत्रे तपासूनच सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

वेरूळमध्ये जमावाच्या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू; परिसरात संतापाची लाट

Next Post

तेरवाड ग्रामपंचायत निवडणूक 2026 : प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
2
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
9
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
6
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
2
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post

तेरवाड ग्रामपंचायत निवडणूक 2026 : प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In