• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तेरवाड ग्रामपंचायत निवडणूक 2026 : प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
0
SHARES
110
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

कुरुंदवाड : तेरवाड ग्रामपंचायत निवडणूक 2026 साठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज गुरुवार, दि. 11 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता विशेष ग्रामसभेत जाहीर करण्यात आली. ग्रामपंचायत तेरवाड येथे झालेल्या या प्रक्रियेस ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे :

प्रभाग क्र. 1 (सदस्य संख्या – 3)

  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) – 1
  • सर्वसाधारण (स्त्री) – 1
  • सर्वसाधारण – 1

प्रभाग क्र. 2 (सदस्य संख्या – 3)

  • अनुसूचित जाती (स्त्री) – 1
  • सर्वसाधारण (स्त्री) – 1
  • सर्वसाधारण – 1

प्रभाग क्र. 3 (सदस्य संख्या – 3)

  • अनुसूचित जाती (सर्वसाधारण) – 1
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) – 1
  • सर्वसाधारण – 1

प्रभाग क्र. 4 (सदस्य संख्या – 2)

  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) – 1
  • सर्वसाधारण (स्त्री) – 1

प्रभाग क्र. 5 (सदस्य संख्या – 2)

  • अनुसूचित जाती (स्त्री) – 1
  • सर्वसाधारण – 1

एकूण आरक्षण स्थिती

  • अनुसूचित जाती (स्त्री) – 2
  • अनुसूचित जाती (सर्वसाधारण) – 1
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) – 2
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) – 1
  • सर्वसाधारण (स्त्री) – 3
  • सर्वसाधारण – 4

अशा प्रकारे एकूण 13 सदस्यांच्या जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

यावेळी प्रशासकीय अधिकारी संकपाळ, महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील तसेच आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध सेवा संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामसभेत पारदर्शक पद्धतीने प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली असून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Previous Post

FDA अधिकारी असल्याचे सांगून पैसे उकळण्याचा प्रयत्न फसला

Next Post

बजरंग बलीच्या मूर्तीची विटंबना करणारा आरोपी जेरबंद

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
2
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
9
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
6
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
2
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post

बजरंग बलीच्या मूर्तीची विटंबना करणारा आरोपी जेरबंद

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In