• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आडगाव भोसलेच्या सैनिक परंपरेत भर; दोन युवकांची भारतीय सैन्यात निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी

संभाजीनगर जिल्ह्यातील “सैनिकांचे गाव” म्हणून ओळख असलेल्या आडगाव भोसले येथील आणखी दोन युवकांची भारतीय सैन्य दलात निवड झाली असून, गावाच्या गौरवशाली सैनिक परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

गावातील शेतकरी कुटुंबातील विशाल लक्ष्मण भोसले आणि आदित्य ज्ञानेश्वर भोसले यांची भारतीय सैन्य दलाच्या अग्निवीर टेक्निकल ट्रेडमध्ये निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

या यशाबद्दल आडगाव भोसले येथील आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी निवड झालेल्या युवकांचा तसेच त्यांच्या पालकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन व पूजन करून युवकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमात उपस्थित माजी सैनिकांनी आणि ग्रामस्थांनी युवकांच्या यशाचे अभिनंदन करत इतर तरुणांनाही सैन्य सेवेत सहभागी होण्यासाठी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. माजी सैनिक संघटनेच्या वतीनेही दोन्ही युवकांचा विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी गावातील माजी सैनिक, नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना उपसरपंच राजेंद्र सुखदेव भोसले यांनी, “आमच्या गावातील तरुणांचा आम्हाला अभिमान आहे. गावातील युवकांनी देशसेवेची परंपरा अशीच अखंडपणे पुढे चालू ठेवावी,” असे मनोगत व्यक्त केले.

विशाल भोसले आणि आदित्य भोसले यांच्या निवडीमुळे आडगाव भोसले गावाची सैनिक परंपरा अधिक बळकट झाली असून त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous Post

तिलारी घाटातील महिला हत्याकांडाचा छडा; कोल्हापूर एलसीबीकडून ३ आरोपींना अटक

Next Post

महाबळेश्वर हेरिटेज गोल्फ कोर्स पर्यावरण नुकसान प्रकरणी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
81
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

महाबळेश्वर हेरिटेज गोल्फ कोर्स पर्यावरण नुकसान प्रकरणी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In