• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गागोदे खुर्द ग्रामपंचायत निवडणूक २०२६ आरक्षणासाठी विशेष ग्रामसभा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 13, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

गागोदे खुर्द | प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गागोदे खुर्द ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या सदस्य आरक्षण सोडतीसंदर्भात विशेष ग्रामसभा नुकतीच ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. ग्रामविकास अधिकारी सौ. पुगावकर यांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

चंदगडमध्ये आजरा अर्बन बँकेच्या नूतन इमारतीचे भव्य उद्घाटन; १९५७ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार

आजरा अर्बन बँकेच्या चंदगड शाखेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

कोरेगावात राजाभाऊ बर्गे यांच्या प्रभावामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे नगरसेवकांचा कल?

ग्रामसभेची पूर्वसूचना ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर, अधिकृत व्हॉट्सॲप समूहात तसेच गावातील विविध वाड्या-वस्त्यांमध्ये दवंडी देऊन ग्रामस्थांना देण्यात आली होती. त्यानुसार ग्रामस्थांनी उपस्थित राहून आरक्षण प्रक्रियेची माहिती घेतली.

यावेळी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२६ संदर्भातील विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. आरक्षण सोडतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सदर कार्यक्रमाबाबतची माहिती मा. तहसीलदार, पेण तसेच मा. गटविकास अधिकारी, पेण यांना सादर करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या ग्रामसभेमुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

Previous Post

वीज कोसळून दोन बैल ठार; लोहारा येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Next Post

कोरेगावात राजाभाऊ बर्गे यांच्या प्रभावामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे नगरसेवकांचा कल?

Related Posts

Blog

चंदगडमध्ये आजरा अर्बन बँकेच्या नूतन इमारतीचे भव्य उद्घाटन; १९५७ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार

June 13, 2026
0
Blog

आजरा अर्बन बँकेच्या चंदगड शाखेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

June 13, 2026
4
Blog

कोरेगावात राजाभाऊ बर्गे यांच्या प्रभावामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे नगरसेवकांचा कल?

June 13, 2026
3
Blog

वीज कोसळून दोन बैल ठार; लोहारा येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

June 13, 2026
37
Blog

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा; पनवेलमध्ये पत्रकार परिषद संपन्न

June 13, 2026
4
Blog

स्मार्ट मीटर बसविण्यासाठी महावितरणकडून ग्राहकांना पूर्वसूचना; विरोधाच्या पार्श्वभूमीवर चर्चा रंगली

June 13, 2026
15
Next Post

कोरेगावात राजाभाऊ बर्गे यांच्या प्रभावामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे नगरसेवकांचा कल?

ताज्या बातम्या

चंदगडमध्ये आजरा अर्बन बँकेच्या नूतन इमारतीचे भव्य उद्घाटन; १९५७ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार

June 13, 2026

आजरा अर्बन बँकेच्या चंदगड शाखेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

June 13, 2026

कोरेगावात राजाभाऊ बर्गे यांच्या प्रभावामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे नगरसेवकांचा कल?

June 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In