• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोमू राठोड यांची संत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष समारोह समितीच्या सहकार्यवाहपदी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 14, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

अक्कलकोट | प्रतिनिधी

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीच्या सहकार्यवाहपदी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पोमू राठोड यांची निवड करण्यात आली आहे.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

संत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष समारोह समितीच्या माध्यमातून राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी समिती कार्यरत असून, समिती प्रमुख डॉ. मुरहरी केळे यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगेबाबांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.

या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये दहा ‘संत गाडगेबाबा प्रबोधन परिषद’ आयोजित करण्यात येणार असून, त्यासोबत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांची विस्तृत मालिका राबविण्यात येणार आहे.

राष्ट्रसंत गाडगेबाबांनी स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, सामाजिक समता आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. त्यांच्या विचारांचा जागर समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प समितीने केला आहे. याच पार्श्वभूमीवर पोमू राठोड यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, विविध प्रबोधनपर उपक्रमांतील सक्रिय सहभाग आणि समाजपरिवर्तनासाठीची सातत्यपूर्ण बांधिलकी लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पोमू राठोड यांनी ग्रामीण व शैक्षणिक क्षेत्रात अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविले आहेत. युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून विविध सामाजिक प्रश्नांवर जनजागृती घडवून आणण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.

त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा लाभ समितीच्या राज्यव्यापी उपक्रमांना होईल, असा विश्वास समितीचे निमंत्रक सचिन पाटील यांनी व्यक्त केला आहे.

या निवडीबद्दल सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधन क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून पोमू राठोड यांचे अभिनंदन करण्यात येत असून, सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांना वाढदिवसानिमित्त विशेष अभिष्टचिंतन

Next Post

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून पनवेल-नवीन पनवेलमध्ये वृक्षारोपण; औषधी वृक्षांच्या लागवडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
15
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
9
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
21
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
23
Next Post

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून पनवेल-नवीन पनवेलमध्ये वृक्षारोपण; औषधी वृक्षांच्या लागवडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In