• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संतनगरी शेगाव येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजींचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा; भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 14, 2026
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

शेगाव | प्रतिनिधी :

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत जगद्गुरू Narendraacharyaji Maharaj यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन 14 व 15 जून 2026 रोजी शेगाव येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम श्री गणेश प्रस्थ मंगल कार्यालय, एमएसईबी चौक, खामगाव रोड, शेगाव येथे सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती पश्चिम विदर्भ पीठ समितीच्या वतीने देण्यात आली.

RelatedPosts

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

सगळ्यांसाठी जगलेला माणूस…

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे, पीठ सहप्रमुख संजय खंडागळे, व्यवस्थापक सुरेश मोरे आणि प्रसिद्धी प्रमुख अमर इधोळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कार्यक्रमाची माहिती दिली.

संस्थानाच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून त्यामध्ये ग्रामस्वच्छता अभियान, इंग्रजी माध्यमांच्या मोफत शाळा, वेदपाठशाळा, रक्तदान शिबिरे, मोफत वैद्यकीय सेवा, मरणोत्तर देहदान जनजागृती, मोफत रुग्णवाहिका सेवा, महिला सक्षमीकरणासाठी शिलाई मशीन व घरघंटी वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम तसेच कायदेविषयक साक्षरता शिबिरांचा समावेश आहे.

संस्थानाच्या माहितीनुसार, जानेवारी 2026 मध्ये आयोजित रक्तदान शिबिरांमधून अवघ्या 15 दिवसांत 1 लाख 71 हजार 150 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. तसेच “एक पेड़ माँ के नाम” या अभियानांतर्गत नोव्हेंबर 2025 मध्ये 1 लाख 10 हजार 687 वृक्षांची लागवड करण्यात आली. डिसेंबर 2025 मध्ये 4 हजार 598 वनराई बंधारे उभारण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान 14 जून रोजी साधक दीक्षा तर 15 जून रोजी उपासक दीक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक भाविकांनी यासाठी नोंदणी करून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या दोन दिवसीय सोहळ्यासाठी पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते, साधक, शिष्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, येणाऱ्या सर्व भाविकांसाठी दोन्ही दिवस महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

जगद्गुरू नरेंद्राचार्यजींच्या प्रवचन, मार्गदर्शन आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी कुटुंबीय व मित्रपरिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन पश्चिम विदर्भ पीठ समिती आणि जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

यांत्रिक भात लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल; खरवंद येथे प्रो-ट्रे पेरणीचे प्रात्यक्षिक

Next Post

रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला अहमदपूरमध्ये पाठिंबा; छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलनास प्रारंभ

Related Posts

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!
Blog

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

November 6, 2026
42
सगळ्यांसाठी जगलेला माणूस…
Blog

सगळ्यांसाठी जगलेला माणूस…

November 6, 2026
35
भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!
Blog

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

November 5, 2026
19
तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश
Blog

तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश

November 5, 2026
73
स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!
Blog

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

November 3, 2026
7
साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!
Blog

साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

November 3, 2026
43
Next Post

रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला अहमदपूरमध्ये पाठिंबा; छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलनास प्रारंभ

ताज्या बातम्या

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 7, 2026
तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात

तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात

November 7, 2026
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!

November 7, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In