• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शाहूवाडी औद्योगिक क्षेत्राला उच्चाधिकार समितीची मान्यता; २७३ हेक्टर क्षेत्र संपादनास मंजुरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

बांबवडे | प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र उभारणीसाठी उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार तालुक्यातील विविध गावांमधील सुमारे २७३.३७ हेक्टर क्षेत्र औद्योगिकीकरणासाठी संपादित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी मौजे आरूळ, आंबार्डे, करंजोशी, शित्तूर, तर्फे मलकापूर, बजागेवाडी, सावे आणि गोगवे या गावांतील जमिनींचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शाहूवाडी तालुक्यात औद्योगिक गुंतवणुकीस चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

औद्योगिक क्षेत्र विकसित झाल्यानंतर स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, तसेच परिसरातील रस्ते, वीज, पाणी आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासालाही गती मिळणार आहे. यामुळे तालुक्याच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

शाहूवाडी तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात असून भविष्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या औद्योगिक नकाशावर आणखी एक सक्षम औद्योगिक केंद्र उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक स्तरावर या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून रोजगार व विकासाच्या नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.

Previous Post

आजरा अर्बन बँकेच्या चंदगड शाखेच्या भव्य नव्या इमारतीचे उद्घाटन

Next Post

बोरीवडे गावची कन्या डॉ. सुजाता पवार यांची एमबीबीएस पदवी संपादन; गावातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
7
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
13
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post

बोरीवडे गावची कन्या डॉ. सुजाता पवार यांची एमबीबीएस पदवी संपादन; गावातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान

ताज्या बातम्या

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

August 6, 2026

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In