• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोरीवडे गावची कन्या डॉ. सुजाता पवार यांची एमबीबीएस पदवी संपादन; गावातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

बांबवडे प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील मुलीही जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मोठे यश संपादन करू शकतात, हे बोरीवडे गावच्या कन्या डॉ. सुजाता पोपट पवार यांनी सिद्ध करून दाखवले आहे. मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयातून त्यांनी एमबीबीएस पदवी संपादन केली असून बोरीवडे गावातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

डॉ. सुजाता यांचे यश संघर्ष आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी आहे. त्यांचे वडील पोपट आनंदा पवार यांनी पूर्वी पिग्मी एजंट म्हणून काम केले असून सध्या एमआयडीसीमध्ये कार्यरत आहेत. कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. वडिलांचे कष्ट, कुटुंबाचा पाठिंबा आणि सुजाता यांची अभ्यासातील सातत्यपूर्ण मेहनत यामुळे हे यश शक्य झाले.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

डॉ. सुजाता पवार यांचे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण बोरीवडे गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी असून उच्च शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील करिअरसाठी नवी दिशा देणारा आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात वैद्यकीय सेवेद्वारे समाजासाठी उल्लेखनीय कार्य घडावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Previous Post

शाहूवाडी औद्योगिक क्षेत्राला उच्चाधिकार समितीची मान्यता; २७३ हेक्टर क्षेत्र संपादनास मंजुरी

Next Post

सिंगल युज प्लास्टिकविरोधात मनपाची कारवाई; १० किलो प्लास्टिक जप्त, ९,३०० रुपयांचा दंड वसूल

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
7
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
13
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post

सिंगल युज प्लास्टिकविरोधात मनपाची कारवाई; १० किलो प्लास्टिक जप्त, ९,३०० रुपयांचा दंड वसूल

ताज्या बातम्या

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

August 6, 2026

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In