• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांचा सुवर्ण वाढदिवस उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

पेण | प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील पेण पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्री. गजानन लेंडी यांचा सुवर्ण वाढदिवस दि. १४ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यासह राज्यातील विविध स्तरांवरील शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

RelatedPosts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

सामान्य जनतेच्या समस्या सोडविणे, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविणे आणि ग्रामीण विकासासाठी सातत्याने कार्यरत राहणे यामुळे श्री. लेंडी यांनी एक आदर्श प्रशासकीय अधिकारी म्हणून विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ते पेण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात.

रायगड जिल्हा परिषद, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारी, विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

ग्रामपंचायत गागोदे खुर्द येथील ग्रामविकास अधिकारी सौ. पुगावकर मॅडम यांनीही विशेष शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच भाजप युवा नेते तथा पाटणेश्वर बँकेचे पदाधिकारी शिवाजी पाटील, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनीही त्यांचा सन्मानपूर्वक गौरव केला.

आवास योजना, कृषी विभागाच्या विविध योजना, ग्रामीण विकास उपक्रम, जनकल्याणकारी मोहिमा आणि नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची राज्यभर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना विविध शासकीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून, एक उत्कृष्ट व जनहितैषी प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांचा सन्मान केला जातो.

जनतेप्रती असलेली संवेदनशीलता, कार्यातील पारदर्शकता आणि विकासासाठीची बांधिलकी यामुळे श्री. गजानन लेंडी यांच्याविषयी सर्व स्तरांत आदराची भावना आहे. त्यांच्या सुवर्ण वाढदिवसानिमित्त नागरिक, पत्रकार बंधू, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांनी त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Previous Post

खड्ड्यात नाशिक : रस्त्यांच्या अपूर्ण कामांमुळे अपघात वाढले; विद्यार्थी व पालक त्रस्त

Next Post

मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; परतूरमध्ये कोंडवाडा सुरू करण्याची नागरिकांची मागणी

Related Posts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
1
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
11
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
3
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
9
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
20
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही
Blog

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026
6
Next Post

मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; परतूरमध्ये कोंडवाडा सुरू करण्याची नागरिकांची मागणी

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In