• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिंचणी वांगी पोलिसांची कारवाई; टेम्पो चोरटा जेरबंद, पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
99
VIEWS
Ad 1

कडेगाव | वार्ताहर

आंबेगाव (ता. कडेगाव) येथून शेतकऱ्याचा टेम्पो चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला चिंचणी वांगी पोलिसांनी अटक करून चोरीचा टेम्पो हस्तगत केला आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

RelatedPosts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन जैनुद्दीन शेख (मूळ रा. भाळवणी, सध्या रा. विटा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. आंबेगाव येथील नवनाथ अंकुश साळुंखे (वय २८) यांचा टेम्पो १ ते २ जून दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. याप्रकरणी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस हवालदार विनायक सावळगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरीचा टेम्पो विक्रीसाठी कडेपूरमार्गे सांगली येथे नेण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कडेपूर-सांगली मार्गावर नाकाबंदी करून सापळा रचला.

नाकाबंदी दरम्यान संशयिताला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने टेम्पो चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी चोरीचा १ लाख ९० हजार रुपये किमतीचा टेम्पो जप्त केला.

या यशस्वी कारवाईमुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपीला न्यायालयासमोर हजर करून जेलमध्ये पाठविण्यात आले आहे. चिंचणी वांगी पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.

Previous Post

अमेरिका-इराण शांतता कराराची घोषणा; तेलाच्या किमती घसरल्या, जागतिक स्तरावर स्वागत

Next Post

मोदी सरकारने हिंदू संस्कृतीचा जागतिक सन्मान वाढवला; लांगूलचालनाचे राजकारण संपुष्टात – पालकमंत्री नितेश राणे

Related Posts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
1
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
21
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
3
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
9
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
25
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही
Blog

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026
7
Next Post

मोदी सरकारने हिंदू संस्कृतीचा जागतिक सन्मान वाढवला; लांगूलचालनाचे राजकारण संपुष्टात – पालकमंत्री नितेश राणे

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In