• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महात्मा फुले महामंडळ कर्ज अटी शिथिल करण्याची मागणी; समाज जागृती मंच दोडामार्गचे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

दोडामार्ग (तिलारी), १५ जून: महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या कर्ज योजनांसाठी लागू असलेल्या सरकारी नोकरीतील जामीनदार आणि जमीन तारण या अटी रद्द करण्याची मागणी समाज जागृती मंच दोडामार्ग यांनी केली आहे. यासंदर्भात महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले असून, जिल्हाधिकाऱ्यांनाही प्रत पाठवण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बेरोजगार युवकांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी महामंडळाच्या कर्ज योजनांचा उपयोग होतो. मात्र सरकारी नोकर जामीनदार अनिवार्य असल्याने अनेक पात्र तरुणांना या योजनेचा लाभ मिळत नाही. सध्याच्या परिस्थितीत सरकारी कर्मचारी जामीनदार मिळणे कठीण असून, अनेकांवर आधीच कर्ज असल्याने ते जामीन राहण्यास नकार देतात, असेही नमूद करण्यात आले आहे.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

तसेच जमीन तारणाची अटही अनेक लाभार्थ्यांसाठी अडचणीची ठरत असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही, त्यांनी तारण देणे अशक्य असल्याने ही अट शिथिल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

लाभार्थ्यांना मिळणारे २५ हजार रुपयांचे अनुदान हेच तारण मानून, जामीनदाराशिवाय ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करावे, अशी प्रमुख मागणी समाज जागृती मंचचे अध्यक्ष दीपक जाधव यांनी केली आहे.

यासंदर्भात महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेऊन युवकांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Previous Post

मोदी सरकारने हिंदू संस्कृतीचा जागतिक सन्मान वाढवला; लांगूलचालनाचे राजकारण संपुष्टात – पालकमंत्री नितेश राणे

Next Post

झरे-२ येथील रस्ता बंद; ग्रामस्थांचा ३० जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
176
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
53
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post

झरे-२ येथील रस्ता बंद; ग्रामस्थांचा ३० जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In