• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रामपंचायत भोसी आरक्षण सोडतीवर ग्रामस्थांचा आक्षेप; मुख्यमंत्र्यांकडे दाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

भोकर : नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील ग्रामपंचायत भोसी येथील सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीवर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी पुनर्तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करत संतोष गंगाधर आक्केमवाड यांनी थेट मुख्यमंत्री महोदयांकडे लेखी निवेदन सादर करून न्यायाची मागणी केली आहे.

दिनांक १२ जून २०२६ रोजी झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी केवळ एकच जागा राखीव ठेवण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अर्जदारांच्या म्हणण्यानुसार, भोसी गावात ओबीसी प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून पूर्वीच्या निवडणुकांमध्ये या प्रवर्गासाठी चार जागा आरक्षित राहिल्या होत्या.

RelatedPosts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागील कार्यकाळातही ग्रामपंचायतीच्या ११ सदस्यांपैकी ओबीसी प्रवर्गाचे चार सदस्य होते. अशा परिस्थितीत नव्या आरक्षण सोडतीत केवळ एकच जागा देणे अन्यायकारक असून नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची तात्काळ पुनर्तपासणी करून नियमानुसार सुधारणा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी नांदेड आणि तहसीलदार भोकर यांनाही निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे.

या निर्णयामुळे गावातील राजकीय वातावरण तापले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

नायर कॉलनीत पावसापूर्वीच धोक्याची घंटा; अपूर्ण पाईपलाईनमुळे नागरिक चिंतेत

Next Post

तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने व्यापाऱ्यांत खळबळ; सर्वसामान्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Related Posts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
1
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
1
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
4
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
5
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी
Blog

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026
6
Blog

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026
6
Next Post

तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने व्यापाऱ्यांत खळबळ; सर्वसामान्यांकडून कौतुकाचा वर्षाव

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In