• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा पालिकेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘नवीन प्रवेश उत्सव’ उत्साहात; विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेशाचे वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहादा नगरपालिका संचलित पीएमश्री म्युनिसीपल न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विज्ञान, कला महाविद्यालय येथे ‘नवीन प्रवेश उत्सव’ मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्यात शिक्षणाविषयी आत्मीयता आणि उत्साह निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

RelatedPosts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

प्रवेशोत्सवानिमित्त शाळा परिसर फुगे, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि आकर्षक सजावटीने नटविण्यात आला होता. शाळेच्या प्रवेशद्वारावर ढोल-ताशांच्या गजरात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी समाजसेवक डॉ. चंद्रभान कदम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप खर्डे, शाळेचे प्राचार्य आर. पी. वसावे आणि पर्यवेक्षक एस. पी. वळवी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

या विशेष कार्यक्रमात शाळेतील सर्व नवीन व जुन्या विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत पुस्तके तसेच नवीन शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले. नवीन पुस्तके आणि गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून नगरपालिकेच्या शिक्षण व क्रीडा सभापती सौ. भावना कदम उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून ज्ञानार्जन करावे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन केले.

प्राचार्य आर. पी. वसावे यांनी नवागत विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत करत सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या प्रवेशोत्सवामुळे पालिकेच्या पीएमश्री शाळेचे परिसरात कौतुक होत आहे.

Previous Post

शहाद्यात खुल्या जागेवर विनापरवाना खाद्यपदार्थ विक्री; कठोर कारवाईची मागणी

Next Post

माय मराठीचे संवर्धन करणारी जिल्हा परिषद शाळा नव्या रूपात सज्ज; मोहिदे येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

Related Posts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
0
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
0
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
0
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
2
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
5
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही
Blog

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026
2
Next Post

माय मराठीचे संवर्धन करणारी जिल्हा परिषद शाळा नव्या रूपात सज्ज; मोहिदे येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In