• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मान्सूनच्या विलंबाने बळीराजा चिंतेत; पेरण्या खोळंबल्याने शेतकरी संकटात!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
55
VIEWS
Ad 1

नेवासा : मान्सूनच्या आगमनाला झालेल्या विलंबामुळे नेवासा तालुक्यातील सुरेगाव (गंगा), उस्थळ खालचा, बोरगाव, बेलपांढरी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. जून महिना सुरू होऊन १५ दिवस उलटले तरी अद्याप पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत.

काही शेतकऱ्यांची शेती बागायतीखाली येत असल्याने त्यांनी खरिपाची पेरणी केली असली, तरी महावितरणाकडून केवळ सहा तास वीजपुरवठा होत असल्याने आणि शेतीपंपाच्या विजेच्या सततच्या लपंडावामुळे पिके पाण्याअभावी होरपळण्याच्या स्थितीत आहेत. दुसरीकडे, पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांची पेरणी अद्याप रखडलेली असून शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.

RelatedPosts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने अन्नदाता शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणीसाठी शेतांची मशागत करून ठेवली असली, तरी पावसाअभावी बियाणे टाकता येत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. कापूस, तूर, सोयाबीन, मका, बाजरी आदी खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.

“मागील वर्षी ३० मेपासून पावसाला सुरुवात झाली होती. मात्र यंदा १६ जून उजाडला तरी पावसाचा पत्ता नाही. पेरणी लांबली तर उत्पादनावर परिणाम होणार,” अशी चिंता पंचक्रोशीतील शेतकरी व्यक्त करत आहेत.

सततच्या बदलत्या हवामानामुळे आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले असून, लवकरात लवकर दमदार पावसाची हजेरी लागावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Previous Post

ढोल-ताशांच्या गजरात लोणीतील विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत; शाळेच्या पहिल्या दिवशी आनंदोत्सव

Next Post

शिक्षक संघटना श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी बापूसाहेब गायकवाड तर सचिवपदी पंढरीनाथ सुपेकर यांची निवड

Related Posts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
0
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
0
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
0
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
2
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
5
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही
Blog

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026
2
Next Post

शिक्षक संघटना श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी बापूसाहेब गायकवाड तर सचिवपदी पंढरीनाथ सुपेकर यांची निवड

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In