• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सरसकट कर्जमाफीसाठी सैताने येथे शेतकरी पुत्राचे बेमुदत आंदोलन; जिवंतप्रेत यात्रा काढून जलत्याग-अन्नत्याग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
43
VIEWS
Ad 1

नंदुरबार प्रतिनिधी :
सैताने येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी पुत्र प्रमोद पाटील यांनी अनोखे आंदोलन सुरू केले आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी करावी तसेच कर्जमाफीच्या शासन निर्णयातील अटी रद्द कराव्यात, या मागणीसाठी त्यांनी जिवंतप्रेत यात्रा काढून गावातील विहिरीत जलत्याग व अन्नत्याग करत बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली.

प्रमोद पाटील यांनी सांगितले की, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून जात असून शासनाने पूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.

RelatedPosts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, प्रशासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. जिल्हास्तरीय अधिकारी आंदोलनस्थळी भेट देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तसेच आंदोलनादरम्यान पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली आंदोलनाला हिंसक वळण लागेल, असे वातावरण निर्माण करून लाठीचार्ज केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

“आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत. शासनाने दिलेला शब्द पाळावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा,” असे प्रमोद पाटील यांनी सांगितले. सरकारने मागण्यांवर निर्णय न घेतल्यास गावातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Previous Post

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक; कुंकवात पाय बुडवून शाही स्वागत

Next Post

संविधान मंदिराच्या स्थापनेने देशभक्ती वाढेल – आमदार किसनराव वानखेडे

Related Posts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
0
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
0
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
0
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
2
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
5
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही
Blog

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026
2
Next Post

संविधान मंदिराच्या स्थापनेने देशभक्ती वाढेल – आमदार किसनराव वानखेडे

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In