• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

इतिहास विषयात पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल डॉ. युवराज मुंडे यांचा सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

परभणी | प्रतिनिधी :

मानवत येथील युवराज भास्कर मुंडे यांना Swami Ramanand Teerth Marathwada University कडून इतिहास विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या सत्कार समारंभास पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार, प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, मूल्यशिक्षण समितीचे प्रमुख डॉ. पंडित मोरे, कार्यालयीन प्रमुख गणेश उबाळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. चेतनकुमार व्यास व प्रा. संजय देशमुख यांनी मनोगत व्यक्त करत डॉ. युवराज मुंडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. युवराज मुंडे यांनी आपल्या संशोधन विषयाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. “वारकरी संप्रदायात वंजारी समाजातील संतांचे योगदान : एक ऐतिहासिक अभ्यास” हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. या संशोधनासाठी त्यांना Rajarshi Shahu Mahavidyalaya चे प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले यांचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. युवराज मुंडे हे के.के.एम. महाविद्यालय, मानवतचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे यांचे सुपुत्र आहेत. अध्यक्षीय समारोपात विजयकुमार कत्रुवार यांनी डॉ. मुंडे यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. पंडित मोरे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

तहानलेले ‘भवन’ : ग्रामपंचायतीच्या कर्तव्यशून्यतेचा फटका; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

Next Post

परळीतील तौहीद खान हत्या प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’ लावण्याची मागणी

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

परळीतील तौहीद खान हत्या प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’ लावण्याची मागणी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In