• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महानगरपालिकेकडून विनापरवाना व्यवसाय धारकांना नोटीस

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

“व्यवसाय प्रमाणपत्र काढण्याचे आदेश”

परभणी | प्रतिनिधी :

परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विनापरवाना व्यवसाय चालविणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईसंदर्भात महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली असून, सर्व संबंधित दुकानदारांना व्यवसाय प्रमाणपत्र घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या आदेशानुसार मुख्य स्वच्छता निरीक्षकांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मंगळवार, दि. १६ जून रोजी आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या दालनात प्रभाग समिती ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अंतर्गत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शहरातील ऑनलाइन व्यापार व विविध व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना व्यवसाय प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीस उपआयुक्त तुकाराम कदम, उपआयुक्त प्रशांत कांबळे, मालमत्ता व्यवस्थापक भगवान यादव, मुख्य व्यवस्थापक करण गायकवाड, मुख्य स्वच्छता निरीक्षक विकास रत्नपारखे, संगणक विभाग प्रमुख अदनान कादरी, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड, कुणाल भारसाकळे, शेख शादाब, प्रल्हाद देशमाने, सौरभ जोगदंड आदी उपस्थित होते.

शहरातील सर्व व्यावसायिकांनी व्यवसाय प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. यासाठी संबंधित दुकानदारांनी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे जोडावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित दुकानाची पाहणी करून व्यवसाय प्रमाणपत्र देण्याचे आदेश आयुक्तांनी मुख्य स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता निरीक्षकांना दिले आहेत.

तसेच, ज्या व्यवसाय धारकांनी अद्याप ऑनलाइन अर्ज केलेला नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील सर्व व्यवसायिकांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती व सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त नितीन नार्वेकर यांनी केले आहे.

Previous Post

परळीतील तौहीद खान हत्या प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’ लावण्याची मागणी

Next Post

जळगाव शहरात पोलिसांची धडक मोहीम; सराईत गुन्हेगारांवर कारवाई, संशयितांची चौकशी सुरू

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

जळगाव शहरात पोलिसांची धडक मोहीम; सराईत गुन्हेगारांवर कारवाई, संशयितांची चौकशी सुरू

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In