• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धोम पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

वाई प्रतिनिधी :

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने 17 जून रोजी धोम पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी तसेच वाई प्रांताधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. सर्वे नंबर 158/1, मिथिला नगर, वाई येथे धोम पाटबंधारे विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेला सफेद बंगला तात्काळ जमीनदोस्त करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

पीपल्स रिपब्लिकन पार्टीने दिलेल्या माहितीनुसार संबंधित बंगला एका शासकीय अधिकाऱ्याने अतिक्रमण करून बांधल्याचा आरोप करण्यात आला आहे. अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हा फौजदारी गुन्हा असल्याने संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, तसेच पाटबंधारे विभागाची जागा अतिक्रमणमुक्त करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच पदाचा गैरवापर करून अतिक्रमण करणाऱ्या अधिकाऱ्यावरही योग्य शासकीय कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी दिला आहे. आंदोलनावेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवेदन देताना राष्ट्रीय मजदूर सेनेचे सातारा जिल्हा संघटक विकास जाधव, वाई तालुका अध्यक्ष विजय सातपुते, युवक कार्याध्यक्ष आकाश गायकवाड, युवक तालुका उपाध्यक्ष रोहित कवळे, युवक तालुका महासचिव सलमान पटेल, शहराध्यक्ष रणवीर परदेशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

भीमा नदीत पाणी; विजेअभावी तडवळ परिसरातील शेतकरी संकटात

Next Post

जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर येथे प्रवेश सोहळा उत्साहात

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
7
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
13
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post

जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर येथे प्रवेश सोहळा उत्साहात

ताज्या बातम्या

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

August 6, 2026

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In