• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर येथे प्रवेश सोहळा उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

कोपरगाव प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा, शिंगणापूर ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर येथे नवीन व जुने विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा 2026 उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रवेश सोहळ्याच्या प्रारंभी महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस लोकनियुक्त सरपंच विजय काळे, उपसरपंच शाम संवत्सरकर, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष भगवान संवत्सरकर, ग्रामपंचायत सदस्य संजय तुळसकर, दत्तात्रय चोरघे, ग्रामविकास अधिकारी अविनाश पगारे तसेच पोलीस पाटील सौ. आढाव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

RelatedPosts

पाणीटंचाईवरून नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर आक्रमक; “अन्यथा आम्ही स्वतः टँकर घेऊन जाऊ”

निर्गुणा नदीवरील पुलासाठी मंत्री आकाश फुंडकर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे शिफारस

निर्गुणा नदीवर पूल बांधण्याची मागणी; सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिष्ठान भोजनाचे वाटप करण्यात आले. तसेच ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत उत्साहात स्वागत करण्यात आले.

नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत मुख्याध्यापक खेमणार सर व शिक्षकवृंद यांनी केले. शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने राबविले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शालेय व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Previous Post

धोम पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी

Next Post

जि. प. शाळा येणेगुर येथे शाळेचा पहिला दिवस उत्साहात; नवोदित विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

Related Posts

Blog

पाणीटंचाईवरून नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर आक्रमक; “अन्यथा आम्ही स्वतः टँकर घेऊन जाऊ”

June 17, 2026
2
Blog

निर्गुणा नदीवरील पुलासाठी मंत्री आकाश फुंडकर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे शिफारस

June 17, 2026
1
Blog

निर्गुणा नदीवर पूल बांधण्याची मागणी; सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

June 17, 2026
2
Blog

जि. प. शाळा येणेगुर येथे शाळेचा पहिला दिवस उत्साहात; नवोदित विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

June 17, 2026
6
Blog

धोम पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी

June 17, 2026
3
Blog

भीमा नदीत पाणी; विजेअभावी तडवळ परिसरातील शेतकरी संकटात

June 17, 2026
4
Next Post

जि. प. शाळा येणेगुर येथे शाळेचा पहिला दिवस उत्साहात; नवोदित विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

ताज्या बातम्या

पाणीटंचाईवरून नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर आक्रमक; “अन्यथा आम्ही स्वतः टँकर घेऊन जाऊ”

June 17, 2026

निर्गुणा नदीवरील पुलासाठी मंत्री आकाश फुंडकर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे शिफारस

June 17, 2026

निर्गुणा नदीवर पूल बांधण्याची मागणी; सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

June 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In